scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
फॅशनच्या ‘कान’गोष्टी

दरवर्षी जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट, कलाकार-दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना गौरवण्यासाठी ‘कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ फ्रान्समध्ये भरवला जातो.

आरोग्यवार्ता : वृद्धांना पडणारी वाईट स्वप्ने पार्किन्सनचे लक्षण?

६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वृद्धांना दीर्घकाळ अशी स्वप्ने पडत असतील तर त्यांना पार्किन्सन व्याधी जडण्याची शक्यता असते.

प्रशासकीय इमारतीत समस्या कायम; नागरिक आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय

पालघर जिल्हा मुख्यालयाच्या प्रशासकीय ‘अ’ इमारतीमध्ये घाईघाईने काम करून विविध कार्यालय स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भात उत्पादक शेतकऱ्यांची पुन्हा निराशा; भाताच्या दरात अवघी ५ टक्क्यांनी वाढ

सन २०२२-२३ या वर्षीच्या खरीप हंगामात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन (पिवळा), बाजरी व धान (भात) याचे दर सन २०२२-२३ या वर्षांसाठी…

कैदी म्हणून देशमुख-मलिक मतदानासाठी अपात्र; विशेष न्यायालयाचा निर्णय ; उच्च न्यायालयात आज सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी तात्काळ उच्च न्यायालयात धाव घेतली

पाणीसाठा केवळ १४ टक्के; महिन्याभरात दहा टक्के पाणीसाठा खालावला

हवामान विभागाच्या इशाऱ्यांना मोसमी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे त्यातच उन्हाचा ताप वाढू लागल्यामुळे पाण्याची मागणीही वाढली आहे.

राष्ट्रवादीतर्फे खडसेंना विधान परिषदेची उमेदवारी ; रामराजे निंबाळकर यांना तिसऱ्यांदा संधी

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना पक्षाने तिसऱ्यांदा संधी दिली आहे.

मुंबईत गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ; रस्त्यावरील खाद्यपदार्थ, पेयांचे वाढते सेवन

रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि पेयांचे वाढते सेवन आणि दूषित पाणी यामुळे मुंबईत गॅस्ट्रोचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे.

ब्रिटिशकालीन वांद्रे स्थानकाला पाच महिन्यांत नवे रूप; पश्चिम रेल्वेची माहिती

ब्रिटिशकालीन वांद्रे स्थानकाचे संवर्धन व जपणूक करण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली असून येत्या पाच महिन्यात या स्थानकाला नवे रूप…

pankaja-munde01
पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्याने समर्थक संतप्त ; भाजप कार्यालयात घोषणाबाजी, वस्तूंची नासधूस, तिघांविरुद्ध गुन्हा

भाजप व विरोधी पक्ष नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यालयातील वस्तूंची नासधूस करण्याचा प्रयत्न केला

‘मेट्रो-७’ स्थानक नामकरणाचा वाद उच्च न्यायालयात; जनहित याचिकेवरील सुनावणीसाठी एक लाख रुपये भरण्याचे आदेश

दहिसर पूर्व ते जोगेश्वरी पूर्व या मेट्रो ७ च्या मार्गावरील दिंडोशी स्थानकाच्या नामकरणाचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे.

टय़ुबेरस स्क्लेरोसिसग्रस्त २९ दिवसांच्या बालकाला जीवनदान ; कर्करोगावरील औषध वापराचा प्रयोग यशस्वी

टय़ुबेरस स्क्लेरोसिसच्या या दुर्मीळ आजाराने ग्रस्त असलेल्या २९ दिवसांच्या बालकाला कर्करोगावरील औषध देऊन वाचविण्यात बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाला यश आले.

लोकसत्ता विशेष