scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
योजनांचा सुकाळ अन् अंमलबजावणीचा दुष्काळ!; मुख्यमंत्र्यांची केंद्रावर टीका, राज्यात राजकारणविरहित कामाचा दावा

प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात  पाच लाख घरे ग्रामीण भागात बांधली असून यंदाही ५ लाख घरे बांधत आहोत.

संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा राज्य शासनाकडून सन्मान ; पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे.

केंद्राकडून राज्याला १४ हजार कोटींचे जीएसटीचे अनुदान ; अजूनही १२ हजार कोटींची थकबाकी  ; सर्व रक्कम दिल्याचा केंद्राचा दावा

राज्याची २६,५०० कोटींची थकबाकी असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केला होता.

मोदींकडून नवभारत संकल्पना प्रत्यक्षात ; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कारकीर्दीला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.

भाजपच्या ‘अतिरिक्त’ उमेदवारांमुळे काँग्रेस अडचणीत ; महाराष्ट्राप्रमाणे राज्यस्थानातही  चुरस; उद्योजक सुभाषचंद्र गोयल यांना भाजपची उमेदवारी

महाराष्ट्रात शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना टक्कर देण्यासाठी भाजपने धनंजय महाडिक यांना निवडणुकीत उतरले आहे.

जैन यांच्या अटकेवरून भाजप आक्रमक ; केजरीवाल यांच्या  राजीनाम्याची मागणी

केजरीवाल यांनी भाजपची मागणी फेटाळताना, जैन यांच्याविरोधातील कारवाई राजकीय द्वेषातून झाली असल्याचा दावा केला.

लोकसत्ता विशेष