scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
sp anand
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा : आनंदची विजयाची हॅट्ट्रिक

भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने नॉर्वे स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना पारंपरिक (क्लासिकल) विभागातील तिसऱ्या फेरीत चीनच्या वांग हाओवर मात…

as imflation
महागाई दरापुढे जाणारी हवी परताव्याची धाव!; ‘लोकसत्ता अर्थसल्ला’मधून सक्षम गुंतवणूक पर्यायांचे दिशादर्शन

भविष्यासाठी ठरविलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्याइतकी साठविलेल्या पैशांत वाढ होईल, यासाठी तो कुठे तरी गुंतविला जात असतो.

as sensex
सेन्सेक्समध्ये नफावसुलीने किरकोळ घसरण; फेड, रिझव्‍‌र्ह बँक निर्णयांवर लक्ष..

देशांतर्गत भांडवली बाजाराची सप्ताहअखेर सकारात्मक सुरुवात झाली, मात्र अखेरच्या तासात झालेल्या विक्रीच्या माऱ्याने बाजारातील प्रमुख निर्देशांकांची दिवसाची अखेर मात्र नकारात्मक…

बुकबातमी : अस्पर्शित विषयाला चहुअंगांनी स्पर्श..

मासिक पाळी हा विषय आजही तसा ‘अस्पृश्यच’. म्हणूनच ‘पीरियड मॅटर्स : मेन्स्ट्रुएशन इन साउथ एशिया’ या फराह अहमद यांनी संपादित…

Loksatta readers response letter
लोकमानस : जातीनिहाय जनगणनेत प्रादेशिक पक्षांना लाभ

‘मंडलोत्तर मोजणीचे महत्त्व’ हा अग्रलेख (३ जून) वाचला. गेल्या काही वर्षांपासून सर्वाचे लक्ष आपल्या देशातील एका महत्त्वाच्या विषयावर केंद्रित झाले…

vyaktivedh bhajan sopori
व्यक्तिवेध : भजन सोपोरी

भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात एक घटना अशी घडली, की प्रत्येक प्रांताचे स्वत:चे, मातीतले संगीत असतानाही, भारतीय पातळीवर सर्वदूर मान्यता पावलेले…

काँग्रेसअंतर्गत निवडणूक कार्यक्रम: मंत्री थोरात यांचा कौल कोणाला?;तालुकाध्यक्ष १० जूनपूर्वी तर जिल्हाध्यक्ष ३० जूनपूर्वी

काँग्रेसच्या शहर, तालुका व जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

मुंबई-ठाण्यात विजेवर धावणाऱ्या वाहनांमध्ये बेकायदा बदल; परिवहन विभागाची ६०५ वाहनांवर कारवाई

विजेवर धावणाऱ्या वाहनांच्या बॅटरीची क्षमता आणि वेग वाढवण्यासाठी त्यात परस्पर बेकायदा बदल करण्याचे प्रकार राज्यात घडत असल्याचे निर्दशनास आले आहेत.

जव्हारमधील रस्त्याची कामे निकृष्ट :तक्रारीनंतर पाहणी; नागरिक लेखापरीक्षणाच्या अहवालाच्या प्रतीक्षेत

जव्हार नगर परिषदेकडे पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याचा फटका विकासकामांवर होताना दिसून येत आहे.

loksatta
वीजवाहक तारा संरक्षित करण्याचा प्रस्ताव कागदावरच ; शहरतील पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार

सूर्या पाणी प्रकल्पाला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणाचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी वीजवाहक तारा या संरक्षित करण्याचा प्रस्ताव वर्ष उलटूनही प्रलंबित…