scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
श्याम देशपांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी; मुख्यमंत्र्यांवरील टीका भोवली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली थेट टीका शिवसेनेचे माजी शहर प्रमुख श्याम देशपांडे यांना भोवली आहे.

बेकायदा किडनी प्रत्यारोपणाचे आणखी दोन प्रकार उजेडात

रुबी हॉल क्लिनिकमधील बेकायदा किडनी प्रत्यारोपण प्रकरणात मध्यस्थांना अटक करण्यात आल्यानंतर चौकशीत बेकायदा किडनी प्रत्यारोपणाचे आणखी दोन प्रकार उजेडात आले…

“तुमची आर्थिक मदत नको, आम्हीच तुम्हाला…”; पाणी प्रश्नावरून संदप गावातील गायकवाड कुटुंबियांनी रामदास आठवलेंना सुनावले

डोंबिवली जवळील संदप गावात गेल्या सप्ताहात खदानीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.

मुंडके छाटून धड विहिरीत फेकले; आरोपी सहा तासात जेरबंद

आर्थिक देवाण-घेवाणीवरून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून करत पुरावा नष्ट करण्यासाठी मृताचे धड विहिरीत फेकून मुंडके अहमदनगर रस्त्यावर दूर टाकल्याची घटना…

उजनी पाणी प्रश्नावर आमदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादी विरूध्द आक्रमक

उजनी धरणाचे पाणी उचलून इंदापूर आणि बारामती तालुक्यास देण्याच्या शासनाच्या निर्णयाला काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांनी तीव्र विरोध…

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे डॉ. कारभारी काळे यांनी स्वीकारली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची सूत्रे बुधवारी स्वीकारली.

मुलीला बाळ होत नसल्याने वृद्धेने केले तीन वर्षीय मुलाचे अपहरण

मुलीच्या लग्नास ११ वर्ष उलटूनही बाळ होत नसल्याने एका वृद्धेने पाच वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पहाडी पोपट, लव्हबर्ड बाळगणाऱ्या एकास अटक; वन विभाग, पोलिसांकडून १२६ लव्हबर्ड, तीन पोपटांची सुटका

इमारतीच्या छतावर पहाडी पोपट तसेच लव्हबर्डला पिंजऱ्यात कोंडून निर्दयीपणे वागविल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.

man-arrested-1
कामावरुन काढून टाकल्याने हॉटेलच्या गल्ल्यातील रोकड लुटली; कामगार अटकेत

कामावरून काढून टाकल्याच्या रागातून हॉटेल कामगाराने सहकारी कामगारांना धमकावून गल्ल्यातील ६६ हजारांची रोकड लुटल्याची घटना कोंढवा भागात घडली.

पुणे रेल्वे स्थानकावर फलाट तिकीट पुन्हा महाग ; दहा रुपयांचे फलाट तिकीट ३० रुपयांना

उन्हाळी सुटीमध्ये स्थानकावर प्रवाशांशिवाय इतरांची गर्दी वाढत असल्याने ती रोखण्याचे कारण देत रेल्वेने पुणे स्थानकावर फलाटाच्या तिकिटात पुन्हा दरवाढ केली…

लोकसत्ता विशेष