scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग :लग्न सोहळे प्रचाराचे केंद्र; ‘एनडीएसटी’ निवडणूक

नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची (एनडीएसटी) निवडणूक जाहीर झाल्याने उमेदवार चाचपणी आणि पॅनल निर्मितीसाठी विविध शिक्षक संघटनांनी व्यूहरचना आखण्यास…

मुक्तसह दूरस्थ शिक्षण परंपरा अधिक सम़ृद्ध व्हावी;मुक्त विद्यापीठाच्या दीक्षान्त सोहळय़ात राज्यपालांची अपेक्षा

मुक्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेले विद्यार्थीच विद्यापीठाच्या कार्याचे प्रसारक आणि प्रचारक आहेत.

महिनाभरात नवी मुंबईतील दहा झोपडपट्टय़ांत ग्रंथालये ;वाचन संस्कृती वाढवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे नियोजन

शहरात झोपडपट्टी भागातही वाचन संस्कृती वाढावी यासाठी नवी मुंबई महापालिकेने ‘‘झोपडपट्टी तिथे ग्रंथालय’’ या अभिनव उपक्रमाची घोषणा केली असून आता…

hammer
शाळेच्या अध्यक्षाला अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार

न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या एकलपीठाने गणपतराव पाटील यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

तलाठी कार्यालयातील सीसीटीव्ही गायब

वसई विरारमधील तलाठी कार्यालयातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी तत्कालीन तहसीलदारांच्या आदेशानुसार लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्यांची बदली होताच गायब झाले आहेत.

जळगावकरांना दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा ; वेळापत्रकही विस्कळीत

एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. अद्याप त्यात कुठलीही सुधारणा झाली नाही

नालेसफाईची कामे ७० टक्के पूर्ण ; उर्वरित कामे आठ दिवसांत पूर्ण होणार असल्याचा ठाणे महापालिका आयुक्तांचा दावा

महापालिका क्षेत्रातील अनेक भागांत नालेसफाईची कामे सुरू झाली नसल्याची टीका होत असून या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी…

loksatta
बदलापुरात प्रभाग रचनेवर ११३ हरकती :अंबरनाथमध्ये ६४ हरकतींची नोंद; या आठवडय़ातच सुनावणी

कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिका प्रशासनांनी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर १४ फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवण्यात आल्या.

‘स्मार्ट सिटी’चा गाजावाजाच अधिक, प्रत्यक्षात कामे रखडली; रस्त्यांची कामे अपूर्ण, प्रकल्पबाधित मोबदल्यापासून वंचित

ज्या प्रकल्पामुळे नागपूरला ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळख मिळणार होती तो प्रकल्पच रखडल्याने व त्यासाठी केंद्राकडून येणारा निधी बंद झाल्याची चर्चा…

लोकसत्ता विशेष