scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
कमी वयातही उच्च रक्तदाबाचा धोका ; महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक बाधा;  ‘एनएफएचएस’च्या अहवालातील निष्कर्ष

बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाबाची बाधा होण्याचे वयही आता ४० च्या खाली आले आहे.

भयानक स्वप्ने पडल्याने चोरीच्या मौल्यवान मूर्ती परत

‘कोटय़वधी रुपये किमतीच्या अष्टधातूंच्या १६ मूर्ती तरौन्हा येथील पुरातन बालाजी मंदिरातून ९ मे च्या रात्री चोरीला गेल्या होत्या

चांगल्या पावसाळय़ाच्या अंदाजाने महागाईत दिलासा शक्य – संजीव बजाज

रिझव्‍‌र्ह बँकेने व्याजदर वाढवण्याचा घेतलेला निर्णय आणि यंदा चांगला पाऊस होण्याचे अनुमान या गोष्टी महागाईचा भडका आटोक्यात आणण्यास मदत करतील,…

जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा : निखत, मनिषा, परवीनची पदकनिश्चिती

भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीन (५२ किलो), मनिषा (५७ किलो) आणि परवीन (६३ किलो) यांनी ‘आयबीए’ महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत…

तेव्हा रुग्णवाहिकेचे, आता बाकीचे भोंगे ! उद्धव ठाकरे यांची टोलेबाजी

करोना संकटात मुंबईत आयुक्तांपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वानीच न खचता काम करून कोविडविरुद्ध लढा दिला.

काँग्रेस नेते विजय दर्डाच्या माध्यमातून ‘आप’चे महाराष्ट्रात पक्षबांधणीचे प्रयत्न ; आमदार जोरगेवार यांना प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव

आमदार जोरगेवार म्हणाले, विजय दर्डा यांनी माझ्याशी संपर्क साधून ‘आप’कडून प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्ताव असल्याचे सांगितले.

मोसमी पाऊस ६ दिवस आधीच अंदमानात दाखल; केरळमध्ये २५ ते २७ मेपर्यंत, तर कोकणात २ जूनला आगमन 

अंदमानाच्या समुद्रात सोमवारी मोसमी पाऊस (र्नैऋत्य मोसमी वारे) सोमवारी दाखल झाला. यंदा मोसमी पाऊस पाच ते सहा दिवस आधीच अंदमानात…

tiger
राज्यात पहिल्यांदाच चार वाघिणींचे स्थानांतर

व्याघ्र संवर्धनातील स्थानांतरणाच्या पहिल्या टप्प्यात ब्रह्मपुरी येथील चार वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा निर्णय राज्याच्या वनखात्याने घेतला आहे.

लोकसत्ता विशेष

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×