scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
विभागात आता केवळ ९५२ एसटी कर्मचारी संपावर; संपकरी कामावर परतण्यास वेग

राज्य परिवहन महामंडळाच्या संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी २२ एप्रिल ही अंतिम मुदत राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेली असताना त्याआधीच कर्मचारी…

बार्सिलोनाचा पराभव; लुकासचा निर्णायक गोल

कार्डिसकडून सोमवारी १-० अशा धक्कादायक पराभवामुळे बार्सिलोनाच्या ला लीग फुटबॉल जेतेपद पटकावण्याच्या अंधुकशा आशा मावळल्या आहेत.

सैन्यदलात करीअरची संधी; प्राधिकरणात मार्गदर्शन मेळावा

निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थातच एन.डी. ए. च्या आगामी प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अभ्यासवर्ग घेतले जाणार…

रुग्णालयाद्वारे विविध जाती-धर्मातील लोकांची सेवा; आचार्य पुलकसागर महाराज यांचे मत

मंदिर, मशीद बांधण्यापेक्षाही रुग्णालयाची उभारणी करून विविध जाती-धर्मातील लोकांची उत्तम सेवा घडते, असे मत आचार्य पुलकसागर महाराज यांनी व्यक्त केले.

water cut
कात्रजमध्ये पाण्यासाठी आंदोलन; पोलिसांकडून सौम्य लाठीमार; आंदोलकांचा पाणीपुरवठा केंद्रात शिरण्याचा प्रयत्न

कात्रज भाग तसेच समाविष्ट गावांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी धोरणात्मक निर्णय; विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची माहिती

दरवर्षी पावसाळय़ात पूर येऊन शहर आणि परिसरातील अनेक गृहनिर्माण सोसायटय़ांचे तसेच चारचाकी व दुचाकींचे नुकसान होते.

व्याख्यानमालांचे सत्र पुन्हा सुरू; प्रेक्षकांच्या प्रतिसादाविषयी आयोजकांना साशंकता

पिंपरी-चिंचवड शहरात व्याख्यानमालांची चळवळ रुजवणाऱ्या व ती वाढवणाऱ्या प्रमुख व्याख्यानमाला आयोजकांनी एकत्र येऊन सलग दीड महिने दर्जेदार व्याख्यानांची मेजवाणी देण्याचा…

university
विद्यापीठाकडून दुसऱ्या सत्राचे सुधारित वेळापत्रक जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२मधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या सत्राचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

जमीन मोजणीसाठी जिल्ह्याला दहा यंत्रे; शिरूर, मावळ, पुरंदर, दौंड तालुक्यात मोजणी स्थानके

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जमिनीची ३० सेकंदात अचूक मोजणी करणारे रोव्हर (यंत्र) खरेदी करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.

teacher
निवडणूक कामाविरोधात शिक्षक न्यायालयात जाणार; राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा

शिक्षकांना विद्यादानाव्यतिरिक्त इतर कामे दिली जात असल्याची तक्रार करणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने आता निवडणूक कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय…

शताब्दी वर्षांसाठी विद्यापीठाकडून १०७ कोटींचा प्रस्ताव

मध्य भारतातील सर्वात जुने विद्यापीठ म्हणून नावलौकिक असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे २०२२-२३ हे शताब्दी महोत्सवी वर्ष म्हणून साजरे…

झोपडपट्टय़ांमध्ये आता पर्याप्त दाबाने पाणीपुरवठा; महापालिका आयुक्तांकडून गंभीर दखल; टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची सूचना

शहरातील विविध भागात पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे झोपडपट्टी भागात पर्याप्त दाबाने पाण्याचा पुरवठा करा आणि शहरातील ज्या भागात पाणीटंचाई आहे,…

लोकसत्ता विशेष