scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी दूरचित्रवाणी वाहिन्या; बारा शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्याचे नियोजन; वैद्यकीय, अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी स्वतंत्र वाहिनी

येत्या शैक्षणिक वर्षांपासून वर्गातील अध्यापनाबरोबरच दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यंत्रांमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; सहा महिन्यांत १५० कोटींच्या सोन्याची तस्करी केल्याचे उघडकीस

आतापर्यंत दीडशे कोटीपेक्षा अधिक किमतीच्या सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीच्या प्रमुख सदस्यासह दोघांना अटक करण्यात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) मंगळवारी यश…

Aaditya Thakrey ne
पर्यावरण रक्षणासाठी उपाययोजनांची गरज; आदित्य ठाकरे यांचे दावोसमध्ये प्रतिपादन

पर्यावरण रक्षणासाठी प्रायोगिक प्रकल्पांची नव्हे, तर मोठय़ा प्रमाणात अंमलबजावणी करता येईल, सर्वत्र उपयुक्त ठरतील अशा उपाययोजनांची गरज असल्याचे प्रतिपादन  पर्यावरणमंत्री…

इंधन करकपात, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर एल्गार पुकारा!; देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

महाराष्ट्रात पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर १९ रुपये प्रतिलिटर तर राज्याचा कर २९ रुपये आहे.

पालिकेच्या नोटिशीविरोधातील दावा राणांकडून मागे; सदनिकेतील अनधिकृत बांधकाम प्रकरण

खार येथे असलेल्या सदनिकेतील अनधिकृत बांधकामाप्रकरणी पालिकेने बजावलेल्या नोटिशीविरोधात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी दिंडोशी…

पुण्यातून संशयित दहशतवाद्याला अटक; राज्य दहशतवाद विरोधी पथकाची दापोडी परिसरात कारवाई

लष्कर ए तोएबा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडी परिसरातून एका तरुणाला मंगळवारी अटक केली.

एनएसईच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना ‘सेबी’कडून दंडवसुलीची नोटीस

भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसई लिमिटेडच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना प्रशासकीय त्रुटी आणि कारभारातील…

आशिया चषक हॉकी स्पर्धा : जपानकडून भारताचा पराभव

सलामीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या बरोबरीनंतर पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताला मंगळवारी दुसऱ्या सामन्यात जपानकडून २-५ अशा मोठय़ा फरकाने पराभव पत्करावा…

महामार्गावर जलसंकट ; नैसर्गिक नाले बुजवून अनधिकृत बांधकामे; पोलिसांकडून प्रकार उघडकीस

हा अहवाल सादर होताच शासकीय यंत्रणांची भंबेरी उडाली असून खासदारांनी ७ दिवसांत सर्व अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहेत

vvmc
वसई-विरार महापालिकेचे ७२० कोटींचे नुकसान ; अकृषिक कर आकारणी होत नसल्याचा परिणाम

केवळ बडय़ा विकासकांना फायदा व्हावा म्हणून हा कर लावला जात नसल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

लोकसत्ता विशेष