scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
कल्याण डोंबिवलीतील ‘झोपु’ योजनेच्या घरांवरील ५०० कोटीचा बोजा माफ ; साडे तीन हजार घरे वाटप करण्याचा मार्ग मोकळा

झोपु योजना केंद्र, राज्य शासनाच्या निधीतून उभारण्यात आली आहे. केंद्र सरकार त्यांच्या हिश्यातील रक्कम पालिकेकडे मागत होती.

ठाण्यात केवळ ४० ते ५० टक्केच नालेसफाई ? – पालिका प्रशासन आणि ठेकेदार बैठकीत माहीती उघड ; – नालेसफाईच्या कामांवर ठेकेदारांची कानउघडणी

पुरेशी यंत्रणा आणि साधन सामुग्री उपलब्ध नसून काही ठिकाणी दलदल असल्यामुळे गाळ काढता येत नसल्याचे स्पष्टीकरण ठेकेदारांनी दिले.

nagpur police
नागपूर : RTO कडून ११ E-Bikes जप्त, जिल्ह्यातील तीन शोरूमची तपासणी; जाणून घ्या कारवाई मागील नेमकं कारण काय

उपराजधानीतील ई-वाहन विक्रेत्यांना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईबद्दल कळताच त्यांचे धाबे दणाणले आहे.

डोंबिवली, कल्याणमध्ये गुन्हेगारांची पोलिसांकडून धिंड ; व्यापारी, रहिवाशांमध्ये समाधान

कल्याण पूर्वेत अशाप्रकारे गुन्हेगारांच्या धिंड काढण्यात येत असल्याने रहिवासी, व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

घरफोडी करणाऱ्या चोरट्याकडून साडेसहा लाखांचा ऐवज जप्त;  घरफोडीचे सात गुन्हे उघड

घरफोडीचे गुन्हे करुन मिळालेल्या पैशांमधून दुधानीने मोटार खरेदी केली तसेच मौजमजेसाठी पैसे खर्च केल्याचे उघडकीस आले आहे

Sunil Mendhe
“मध्य प्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण पदरी पाडून घेतले तर महाराष्ट्रातील लबाड सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर तोंडघशी पडले”

मध्य प्रदेशमधील भाजपा सरकारने योग्य तो इंपिरिकल डेटा गोळा करीत ओबीसींचे आरक्षण पदरी पडून घेतले.

दारू पिण्यासाठी पत्नीचे दागिने चोरले ; पतीसह मित्र अटकेत; बिबवेवाडीतील घटना

घरात ठेवलेल्या डब्ब्यातून रोकड आणि दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पत्नीने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Pune ATS
‘लष्कर-ए-तोएबा’शी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यातून बुलढाण्यातील तरुणाला अटक; ATS ची मोठी कारवाई

बाबतची माहिती मिळाल्यावर एटीएसच्या पथकाने दापोडीतून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात आली.

डॉ. वजाहत मिर्झा – सहा पदांवर असलेले कॉंग्रेस नेतृत्वाचे लाडके व्यक्तीमत्त्व

डॉ. वजाहत मिर्झा हे कॉंग्रेस नेतृत्वाचे लाडके व्यक्तीमत्त्व असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

indian convocation style
इंग्रजांनी दिलेल्या पध्दतीऐवजी यापुढे दीक्षांत सोहळे मराठमोळ्या पद्धतीने होणार; उदय सामंतांनी केली घोषणा

नागपूर शासकीय तंत्रनिकेतनच्या पदवीदान सोहळ्यात बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन