scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
खासगी कंपनीकडून नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलण्याचा घाट ; रबाळे एमआयडीसीत पावसाळय़ात पुराचा धोका

नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसीतील सीफी टेक्नॉलॉजी या खासगी कंपनीकडून पावसाळय़ात त्यांच्या कंपनीमध्ये जाणारे पाणी अडविण्यासाठी बेकायदा पद्धतीने नैसर्गिक नाल्याचा प्रवाह…

घरगुती मसाल्याला अधिक पसंती; मिरची खरेदीसाठी किराणा दुकानांवर महिलांची गर्दी

मसाल्याच्या पदार्थाचे वाढते दर पाहता विकत आणलेल्या तयार मसाल्यापेक्षा घरगुती मसाल्याला पालघर जिल्ह्य़ात अधिक पसंती मिळत आहे.

वसईत ३९८ अनधिकृत टपऱ्या; वसई-विरार महानगरपालिकेच्या कारवाईस सुरुवात

वसई -विरारमध्ये अनधिकृत टपऱ्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे. आजतागयत ३९८ अनधिकृत टपऱ्या उभारण्यात आल्या असून त्यांच्यावर कारवाई करण्यास महानगरपालिकेने सुरुवात…

खांबांतील अंतरवाढीसाठी मच्छीमार ठाम; सागरी किनारा मार्गाचे काम बंद पाडण्याचा इशारा

सागरी किनारा रस्ता प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या दोन खांबांमधील अंतर १८० ते २०० मीटर हवे या मागणीवर मच्छीमार संघटना ठाम असून…

डम्पर उलटल्याने शीव-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी

शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास वाळू वाहून नेणाऱ्या डम्परचा अपघात झाल्याने शीव पनवेल वाहतूक सुरळीत होण्यास दुपारचे दोन वाजले.

CIDCO
रायगड जिल्ह्यातील आदिवासींना कूपनलिकांद्वारे पिण्याचे पाणी; सिडको कर्मचाऱ्यांची अशीही सामाजिक बांधिलकी

राज्यातील एक श्रीमंत महामंडळ सिडकोच्या कर्मचाऱ्यांचे वेतनही तेवढेच घसघशीत असल्याने राज्यात तो चर्चेचा विषय आहे.

एकत्रित पुनर्विकास विकासकाच्या पथ्यावर?; म्हाडाच्या अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडण्याची चिन्हे

म्हाडा वसाहतींतील एकल इमारतीच्या पुनर्विकासास प्रतिबंध घालणारा शासन आदेश हा काही मूठभर विकासकांच्या फायद्यासाठीच घेतला गेल्याचा आरोप केला जात आहे.

सासूला देखभाल खर्च देण्यास सून बांधील नाही; मुलगा-सुनेला वडिलोपार्जित बंगला सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

पालक व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण कायद्याअंतर्गत मुलांच्या व्याख्येत मुलगा, मुलगी, नात आणि नातू यांचाच समावेश होत असून सुनेचा…

‘मेट्रो ७ अ’मुळे होणाऱ्या विस्थापनाचा वाद; २४ तासांत घरे रिकामी करण्याची रहिवाशांना नोटीस

अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यानच्या ‘मेट्रो ७ अ’ प्रकल्पामुळे विर्लेपार्ले येथील वाल्मिकी नगरमधील ८९ कुटुंब विस्थापित होणार आहेत.

महाविकास आघाडी सरकारचाच :ओबीसी आरक्षणाला विरोध; खासदार डॉ. प्रितम मुंडे यांचा आरोप

महाविकास आघाडी सरकार न्यायालयात अन्य मागासवर्गीयांची (ओबीसी) आकडेवारी देऊ शकली नाही ते केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत.

लोकसत्ता विशेष