scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
काँग्रेसचे ‘भारत जोडो’! ;सोनिया गांधींकडून नवसंकल्पाची घोषणा, गांधी जयंतीपासून पदयात्रा

सामाजिक एकता आणि संविधानावर होत असलेल्या हल्ल्याला पदयात्रेतून काँग्रेस प्रत्युत्तर देईल

इतिहास पुसून, बदलून टाकण्याचा प्रयत्न ; चित्रपट दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांची टीका

गोली मार दो असे जाहीरपणे सांगणाऱ्या व्यक्तीच्या हातात सध्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाची सूत्रे सोपविली आहेत.

हिणकस मजकूरप्रकरणी मुंबईतही तीन गुन्हे ; दुय्यम नटीला १८ पर्यंत पोलीस कोठडी

ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकने तिला शनिवारी नवी मुंबईतील कळंबोली येथून अटक केली होती.

समाजकल्याण विभागाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याबाबत विद्यार्थी उदासीन

यासंदर्भात वारंवार सूचना देऊनही कार्यवाही न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Bombay HC on Kissing, Fondling
चुंबन घेणे हा लैंगिक गुन्हा नाही! ; उच्च न्यायालयाचे निरीक्षण, आरोपीला जामीन मंजूर

मुलाच्या जबाबानुसार, आरोपीने त्याच्या ओठांचे चुंबन घेतले आणि त्याने त्याच्या गुप्तांगाला स्पर्श केला.

गोताबयांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या निदर्शकांना विक्रमसिंघे यांचा पाठिंबा

आपले मोठे बंधू महिंदू राजपक्षे यांना पद सोडण्यास सांगितल्यानंतर अध्यक्ष गोताबया यांनी विक्रमसिंघे यांची पंतप्रधानपदी नेमणूक केली होती.

चित्रपट निर्माते अविनाश दास यांच्यावर गुन्हा दाखल

शहा व सिंघल हे दोघे रांचीमध्ये २०१७ साली एका कार्यक्रमात बोलत असलेले एक छायाचित्र दास यांनी अलीकडेच ‘शेअर’ केले होते.

मुंबईला भ्रष्टाचारापासून वेगळे करण्याचा निर्धार ; देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर

भाजपतर्फे हिंदी भाषी महासंकल्प सभा गोरेगावातील नेस्को मैदानावर रविवारी पाड पडली. त्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

कंपन्यांच्या ‘सीएसआर’ निधी खर्चात घट ; करोना निर्बंधांचा परिणाम, सरकारकडे तपशील देण्यास विलंब

२०१९-२०च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये सीएसआर निधी खर्चाचे प्रमाण कमी दिसत असले तरी प्रत्यक्षात ते अधिक आहे.

लोकसत्ता विशेष