07 July 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

टिमकी हत्याकांडातील मृत ‘हिंदू-मुस्लीम’

मोमिनपुरा-टिमकी हत्याकांडातील मृतांची ओळख पटली आहे. मरणारा युवक हा मुस्लीम असून तरुणी ही हिंदू आहे.

सहजसुलभ अभिनयाची देणगी..

हसतमुख चेहरा आणि सहजसुलभ अभिनयाची दैवी देणगी घेऊन आलेल्या सुलभाताईंनी चाहत्यांच्या मनात अमीट ठसा उमटवला होता.

ग्रामीणमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस

काँग्रेसच्या नेत्याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी एका वसाहतीमध्ये शिरून धुडगूस घातला.

‘चौकट राजा’ तिच्यामुळेच साकार

नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तीनही प्रांतामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या सुलभा देशपांडे म्हटलं की आठवते ती नैसर्गिक आणि वास्तवदर्शी अभिनयशैली. सहजपणा आणि सोपेपणा जो तिच्या वागण्यामध्ये होता तोच अभिनयामध्येही होता. खरं तर, त्या मला खूप वरिष्ठ असल्या तरी आमच्यामध्ये जवळीक एवढी होती की मी तिला सुलभाताई म्हणूनच हाक मारे. मराठी रंगभूमीइतकेच सुलभाने सत्यदेव दुबे […]

‘रिपाइं’ची फूट पक्ष नेतृत्वामुळे टळली!

शनिवारी नागपूरला विदर्भस्तरीय झालेल्या पक्षाच्या बैठकीत यावर चर्चा झाली.

काळाच्या पुढे जाणारे काम

सुलभा उत्तम अभिनेत्री होतीच. तिच्याबद्दल विशेष गोष्ट सांगायाची म्हणजे तिच्यात प्रचंड दांडगी इच्छाशक्ती होती.

मध्य रेल्वेवर गोंधळ

गेल्या दोन आठवडय़ापासून सातत्याने विस्कळीत होणाऱ्या मध्य रेल्वेने आपली गोंधळाची परंपरा शनिवारीही कायम ठेवली.

मुंबईचा समुद्र दूषितच

मुंबईची शान म्हणून ओळखला जाणारा समुद्र आणि किनारपट्टी आणखी काही वर्ष स्वच्छ होण्याची कोणतीही शक्यता नाही.

महिनाभरातील नाटय़मय घडामोडी आणि खडसेंचा राजीनामा

खडसे यांच्या निकटवर्तीयाला ३० कोटींच्या लाचप्रकरणी १४ मे रोजी अटक.

निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पद स्वीकारणार नाही!

दाऊदशी संभाषण ते भोसरी जमीन खरेदी घोटाळ्यापर्यंत माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून विरोधकांनी आजपर्यंत एकही ठोस पुरावा दिलेला नाही.

विरंगी मी! विमुक्त मी!!

ग्रँटवरचं प्रेम हा आपल्या आयुष्यातला एक टप्पा होता. स्वत:च स्वत:ला गवसण्यातला तो एक टप्पा होता.

सिंधुदुर्गातील वेलीफुले

रानफुलांची माहिती देणारी ‘१०० वेलीफुले’ ही छोटेखानी, परंतु सुबक पुस्तिका त्यांनी तयार केली आहे.

मुख्यमंत्री अधिक बलवान..

दिल्ली दरबारी फडणवीस यांचेच वजन असल्याचे सिद्ध झाले आहे.

भाजपचा बहुजन चेहरा कायमच वादात

गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर एकनाथ खडसे यांच्याकडे भाजपचा बहुजन चेहरा म्हणून बघितले जायचे.

मुख्यमंत्री आणि खडसे यांच्यातील वादातून कारवाई – पृथ्वीराज चव्हाण

चौकशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री आडकाठी घालण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

दमानिया यांचे नवे आरोप

दमानिया यांच्या उपोषणाचीही बहुधा भाजप नेतृत्वाला दखल घ्यावी लागली.

खडसे समर्थक रस्त्यावर

जळगाव जिल्ह्य़ात रास्ता रोको, बंद; राजीनाम्याचे शिवसेना, राष्ट्रवादीकडून स्वागत

खडसेंचा राजीनामा अपरिहार्य!

एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणे अपरिहार्य होते. त्यांच्याविरुद्ध सज्जड पुरावे आहेत.

खासगी उद्योगातील आरक्षणावर ठाम – पासवान

शासनाप्रमाणे खासगी उद्योगातही दलितांना आरक्षण मिळण्याच्या मागणीवर आपण ठाम आहोत.

दाऊद पाकिस्तानात नाहीच – बासित

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक सुधारण्यासाठी दोन्ही देशातील चर्चेवर अधिक भर दिला.

‘तीन’ पिढय़ांचा शहेनशहा

‘तीन’मध्ये अमिताभ यांनी जॉन बिस्वास या अँग्लो-बंगाली माणसाची भूमिका केली आहे.

हम हैं वही, हम थे जहॉँ..

राज कपूर यांनी रुपेरी पडद्यावरील आपल्या अभिनयाची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती.

शेतकऱ्यांसाठी ३८ लाख कोटींची केंद्राची तरतूद

नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर केवळ शेतकऱ्यांसाठी ३८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

खडसे-भाजप यांच्यामध्ये तडजोड

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना बडतर्फ करण्याऐवजी त्यांचा राजीनामा घेणे

Just Now!
X