scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
‘फूड आर्ट’

आज आपण एकाच खाद्यपदार्थाला ‘आर्ट फॉर्म’मध्ये बदलणार आहोत. या प्रकाराला तुम्ही ‘फूड आर्ट’ म्हणू शकाल.

ac local
वातानुकूलित लोकल रविवारीही प्रवाशांच्या सेवेत; आज १४ फेऱ्या

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर वातानुकूलित लोकल रविवार, १५ मे लाही धावणार आहे. तिकीट दरात कपात केल्यानंतर प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता…

नालेसफाईचे ५० टक्के उद्दीष्ट गाठण्यात यश; अद्याप काही भागांत गाळ काढण्यास आरंभ नाही; शहर भागांत वेग कमीच

नालेसफाईची ५० टक्के कामे पूर्ण करण्यात मुंबई पालिकेच्या यंत्रणेला यश आले. पावसाळय़ापूर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत नाल्यांतील ७५ टक्के गाळ काढला…

ठाण्याच्या अंतिम प्रभाग रचनेत राष्ट्रवादीला धक्का; दिव्यात नगरसेवक वाढविले, तर मुंब्य्रात नगरसेवक कमी

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभाग रचना जाहीर केली असून त्यात मुंब्य्रातील एक प्रभाग कमी करून दिवा भागात…

Causes Of High Blood Pressure
रक्तदाब मोजणाऱ्या उपकरणांची विनापरवाना विक्री

रक्तदाब मोजणाऱ्या उपकरणांची विनापरवाना उत्पादन आणि विक्री करण्यात येत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए)च्या कारवाईतून समोर आले आहे.

माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

त्रिपुराचे विद्यमान मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार डॉ. माणिक साहा यांची मुख्यमंत्रीपदी निवड…

३५० बस थांब्यांचा कायापालट; एलईडी, काचेचे छत, सौरउर्जेची निर्मिती; प्रशासनाकडून कामास सुरुवात

बस थांब्यांवर छत नसणे, अतिक्रमणांचा विळखा अशी असलेली मुंबईतील बेस्ट बस थांब्याची ओळख लवकरच पुसली जाईल.

प्रवेश प्रक्रिया एकाचवेळी राबवण्याबाबत पंधरा दिवसांत माहिती सादर करा व्यावसायिक अभ्यासक्रमांसंदर्भात उच्च न्यायालयाचे आदेश

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्यात एकाच वेळी राबवण्याबाबतची माहिती पंधरा दिवसांत सादर…

nl road samruddhi expressway
समृद्धीच्या मोबदल्यातून ‘गुंतवणूक’; उधळपट्टीच्या वाईट अनुभवानंतर सामुदायिक शहाणपण वाढले

सरकारी प्रकल्पात गेलेल्या जमिनीपोटी मिळालेल्या बक्कळ रकमेचा दुरुपयोग न करता तिचा सदुपयोग करण्याची कल समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने दिसून आली आहे.

पुनीत बालन स्टुडिओजचा ‘द हिंदूबॉय’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाच्या भव्य यशानंतर निर्माता पुनीत बालन ‘द हिंदूबॉय’ हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत.

लोकसत्ता विशेष

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×