07 July 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

प्रियकराबरोबर पळून जाणाऱ्या तरुणीचा खून

राजश्री आकाश भोसले (वय २४, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ, सोलापूर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.

‘त्या’ दोघींचा मृत्यू नैसर्गिकच

चेंबूरच्या सिंधी सोसायटीत मृतावस्थेत आढळलेल्या दोन बहिणींच्या मृत्यूमागील कारणाचा उलगडा झाला आहे.

साहित्य कट्टा उपक्रमाचे संभाजी उद्यानामध्ये उद्घाटन

साहित्यिक कट्टा निर्माण करून महापालिकेने मराठी संवर्धनाचा हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे.

‘काळे वास्तव’वर मत मांडा

ब्लॉग बेंचर्सच्या www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील.

शहरातील झालेल्या घरफोडय़ांमध्ये पावणेआठ लाखांचा ऐवज लंपास

शहरात झालेल्या घरफोडय़ांमध्ये चोरटय़ांनी दागिने आणि रोकड असा सात लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास केला.

तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रविवारी, ५ जून, सकाळी ११.४५ ते दुपारी ३.४५

नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण

सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण होण्याच्या घटना सुरुच आहेत.

हडपसर परिसरात वाहनांची तोडफोड

हडपसर येथील ससाणेनगर परिसरात टोळक्याने दहशत पसरविण्यासाठी बांबूने वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली.

खडकीत अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला शिवीगाळ

फय्याज इब्राहिम शेख (वय २८, रा. एलफिस्टन रस्ता, खडकी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

वादग्रस्त विधाने भोवली!

मुख्यमंत्री बहुजन समाजाचा हवा होता’ या त्यांच्या वक्तव्यावरून उलटसुलट चर्चा झाली होती

हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेच्या खुनाचा प्रयत्न

शुक्रवारी दुपारी आरोपी विशाल आणि महादेवी यांची मुलगी लक्ष्मी यांच्यात पुन्हा वाद झाला.

तिआनानमेन लोकशाही उठावाच्या स्मृतिदिनी सहा कार्यकर्त्यांना अटक

चिनी पोलिसांनी तिआनानमेन चौकातील कारवाईच्या स्मृतिदिनी अनेक कार्यकर्त्यांवर कारवाई केली

एनआयए प्रमुखांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरणाची काँग्रेसची मागणी

एनआयएचे प्रमुख शरद कुमार यांच्या वक्तव्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे

पुणे स्टेशन परिसरात महिलेची पर्स हिसकाविली

पर्समध्ये रोकड, मोबाईल आणि एटीएम कार्ड असा सात हजार ८५० रुपयांचा ऐवज होता.

स्पर्धेत टिकण्याकरिता ‘बदल व्यवस्थापन’ गरजेचे

दैनंदिन जीवनात स्पर्धेच्या व बदलत्या परिस्थितीत नियोजनपूर्ण बदल स्वीकारणे काळाची गरज बनली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे निधन

हसतमुख चेहरा आणि सहजसुलभ अभिनयाची दैवी देणगी घेऊन आलेल्या सुलभाताईंनी चाहत्यांच्या मनात अमीप ठसा उमटवला होता.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे निधन

‘शांतता कोर्ट चालू आहे’तील बेणारे बाईंच्या व्यक्तिरेखेने त्यांना निराळी ओळख मिळवून दिली

एकनाथ खडसेंची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणार- मुख्यमंत्री

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध आरोपांची राळ उठली होती.

खडसेंच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेकडून फटाके वाजवून जल्लोष

जळगावमध्ये एकनाथ खडसे आणि शिवसेना यांच्यात कमालीचा वाद आहे.

‘दमलेल्या बाबाची कहाणी’च्या प्रोमो आणि पोस्टरचे लाँच

बाबा, हा न बोलणारी आई असतो, आई एवढचं प्रेम, काळजी त्यालाही असते.

खडसेंनी राजीनामा देण्यापूर्वी काय काय घडामोडी घडल्या..

एमआयडीसी जमीन घोटाळ्याचा बोलबाला झाल्यामुळे खडसेंविरुद्धच्या कारवाईला खऱ्या अर्थाने वेग आला.

कलाकारांनी केली तळजाई टेकडी हिरवी !

झाडं लावल्यानंतर सर्वात मोठी जबाबदारी असते ती झाडं जगवण्याची !

खडसेंच्या जागी बहुजन चेहरा म्हणून मुनगंटीवारांच्या निवडीची शक्यता

येत्या १५ जुनला सुधीर मुनगंटीवार खडसे यांच्या महसूल खात्याची सूत्रे स्विकारणार असल्याचेही सांगितले जात आहे.

जळगावमध्ये खडसेंचे कार्यकर्ते आक्रमक

मुक्ताईनगर परिसरात कार्यकर्त्यांनी निषेध दर्शवत जाळपोळ केल्याचे वृत्त आहे.

Just Now!
X