07 July 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

ठाणे विधान परिषदेसाठी ९९ टक्के मतदान; कोण बाजी मारणार, डावखरे की फाटक?

मतदानाची आकडेवारी पाहता रवींद्र फाटक विरुद्ध वसंत डावखरे ही लढत चुरशीची होणार

चेतन आणि पर्णचा ‘फोटोकॉपी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

तरुणाईचे भावविश्व टिपणारा चित्रपट.

BJP: विधान परिषद निवडणूक बिनविरोध; प्रसाद लाड, मनोज कोटक यांची माघार

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न सुरू होते.

‘अमित शहांचे जेवण बनविणाऱयाचा शोध घ्या’

दलिताच्या घरी जाऊन जेवण केल्याची अमित शहा यांची ही कृती म्हणजे एक नाटक

‘गोवा फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘हाफ तिकीट’

गोवा फिल्म फेस्टिव्हल आजपासून (३ जून) सुरु होत आहे.

शिल्पाशी घटस्फोटासंदर्भात राज कुंद्राची प्रतिक्रिया

शिल्पा तिच्या मैत्रीणींकडे माझ्याविषयी तक्रार करायची.

रिव्ह्यूः लालबागची राणी

‘लालाबागची राणी’ म्हणजे नेमकी कोण?

.. म्हणून विद्याने मराठी चित्रपटात काम केले

तुला मराठीत पदार्पण करण्यासाठी हा चित्रपट उत्तम आहे.

अक्षय कुमार माझ्यापेक्षा चारशेपट जास्त पैसे घेतो- रणदीप हुड्डा

रणदीपचे अक्षयसोबत नाव जोडले गेले.

विवेकवाद, वैज्ञानिकतेतूनच जुगाड संस्कृतीचा अंत

भारतात पाहिजे तसा वेग आणि सातत्यपूर्ण मूलभूत संशोधनात दिसून येत नाही.

अमित शहांच्या उपस्थितीत भाजपचा महामेळावा

खेड शिवापूर येथील डब्ल्यूओएम कंपनीशी सरकारचा पहिला सामंजस्य करार होणार आहे.

खडसेंचा राजीनामा नको, बडतर्फीच हवी

मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करणे आवश्यक आहे.

अजित पवार यांचे ‘तारीख पे तारीख’

संचालक मंडळात अजित पवार यांच्यासह खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचाही समावेश होता.

नियमभंगात विद्यापीठाचे विभागच आघाडीवर

पीएच.डी. देण्यासाठी आयोगाने निश्चित केलेले बहुतेक सर्वच नियम विद्यापीठाने मोडले आहेत.

कॉलड्रॉप टाळण्यासाठी २१ हजार टॉवर

बाजीराव रस्त्यावरील बीएसएनएलच्या कार्यालयात बिल भरणा यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

नगर रस्ता बीआरटीतील सुधारणांसाठी विशेष समिती

ही समिती नियुक्त करण्यात आली असून समितीची पहिली बठक येत्या सोमवारी (६ जून) होणार आहे.

मागील पावसाळय़ातील दणक्यामुळे यंदा रेल्वेला जाग

पावसाळय़ात दरवर्षी पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत असतो.

शिवणयंत्र वाटपास विलंब; मनसेचे पिंपरी पालिकेत आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

स्कायडायव्हिंगच्या नव्या विक्रमाची पुण्यामध्ये नोंद

ओबड हे पॅराशूट जिम्पगमधील तज्ज्ञ प्रशिक्षक असून त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहेत.

परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलांना गंडा

गेल्या वर्षभरात कुलकर्णी यांच्याकडून भामटय़ांनी २३ लाख ९६ हजार ९०६ रुपये उकळले.

स्वातंत्र्योत्तर काळातील दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन

१६ जूनपर्यंत दररोज सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन सर्वासाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

कॉलसेंटरमध्ये भाडेतत्त्वावर मोटारी लावण्याचे आमिष दाखविणारे अटकेत

तीन मोटारी सोलापूर येथील रहिवाशी सचिन पडोळकर यांच्या मालकीच्या आहेत.

Just Now!
X