scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
अजित पवारांचे आव्हान राज ठाकरेंनी स्वीकारले? ; रविवारी भरदिवसा पुण्यात सभा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा रद्द होणार की लांबणीवर पडणार याबाबत चर्चा सुरू असतानाच शहर मनसेच पदाधिकाऱ्यांकडून…

खासगी नाट्यगृह चालकांशी चर्चा करून बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासावर तोडगा काढावा ; आढावा बैठकीत चंद्रकांत पाटील यांची सूचना

शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून र्विकास करणे आवश्यक आहे.

मेट्रोच्या कामामुळे ठाण्यात वाहतूक बदल

घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या खांबांवर तुळई बसविण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात येणार आहे.

पंचगंगा नदीत मासे मृत; इचलकरंजी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

पंचगंगा नदीचे प्रदूषण करण्यास कारणीभूत ठरलेल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी आणखी एकदा कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचा अभिमान – सतेज पाटील

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने केलेल्या विधवा प्रथा बंदीच्या ठरावाचे रूपांतर शासन प

उजनी पाणी प्रश्नावर सोलापुरात तृतीयपंथीयही उतरले

सोलापूर जिल्ह्यावर अन्याय करून उजनी धरणाचे पाणी थेट स्वतःच्या इंदापूर व बारामतीला नेण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ सोलापुरात आंदोलनाचे सत्र सुरूच आहे.

सीयूईटी जुलैच्या अखेरच्या आठवड्यात, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठी परीक्षा ; प्रवेश अर्ज भरण्यासाठी १८ जून पर्यंत मुदत

केंद्रीय विद्यापीठांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा (सीयूईटी ) जुलैच्या अखेरच्या आठवड्यात होणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचीत जाती, जमातींसाठीचे आरक्षण जाहीर

आगामी महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमातींच्या (एसटी) प्रभागांचे आरक्षण महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून जाहीर करण्यात आले आहे.

man-arrested-1
हॉर्न वाजविण्याचा जाब विचारल्यामुळे चौघांना बेदम मारहाण, तिघे अटकेत

दुचाकीचा सतत हॉर्न वाजविल्याची विचारणा केल्याच्या रागातून टोळक्याने चौघांना बेदम मारहाण केली.