07 July 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

उमेदवार माघारीवरून भाजपमध्ये खल

प्रसाद लाड किंवा मनोज कोटक यांचा अर्ज मागे घेण्याची चिन्हे; बिनविरोध निवडीसाठीही प्रयत्न

भाजप-शिवसेनेतील भांडणाचा ठाण्याच्या निवडणुकीवर परिणाम?

विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात उद्या मतदान

आठवलेंचा पक्ष फुटीच्या उंबरठय़ावर

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी त्यांना स्वत:ला केंद्रात मंत्रिपद मिळाले पाहिजे

लतादीदींबाबतच्या वक्तव्यावरून न्यू यॉर्क टाइम्सचे नमते

‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या दक्षिण आशिया ब्युरो प्रमुख एलन बेरी यांनीही याबाबत ट्वीट केले आहे.

फेरीवाल्यांकडील ९२ टक्के बर्फ दूषित

उन्हाळ्यातील तहान भागवण्यासाठी बर्फाच्या थंडगार पेयाकडे अनेकांची पावले वळतात.

कुलाब्यातील ‘मेट्रो हाऊस’ला आग

समन्वयाच्या अभावामुळे काही काळ पाण्याचा तुटवडा; साडेसहा तासांनंतर नियंत्रण

रेल्वेच्या ‘हमसफर’ सप्ताहातच प्रवासी सर्वाधिक हतबल!

याच काळात तब्बल ९० प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

आझाद मैदानात आंदोलन नाटय़ रंगले

सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.

मालवणीत कचरा उचलण्यासाठी सक्षम यंत्रणाच नाही!

कापड कारखान्यातील चिंध्याही सर्रास नाल्यातच येऊन पडतात.

वाशीमध्ये आजपासून ‘मार्ग यशाचा’

येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात शुक्रवार-शनिवारी ही कार्यशाळा होणार आहे.

शाकाहारींनाही आकडीची बाधा

हे जंतू बऱ्याचदा डोळे, स्नायू, मेंदू किंवा शरीराच्या कुठल्याही भागात जाऊ शकतात.

दिवा-ठाणे मार्गिकेचे काम २०१७ पर्यंत!

उपनगरीय वाहतूक अधिक सुरळीत होणार असल्याचा दावा केला जात आहे.

चार भूखंडातून सिडकोला तीनशे कोटी?

या पाश्र्वभूमीवर एका भूखंडाला मिळालेला हा दर आशादायक आहे.

खडसेंच्या गच्छंतीचे संकेत

पुण्यात अल्पदरात जमीन खरेदी करण्याचे प्रकरण महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर बहुधा शेकेल

मुंबईतील ‘म्हाडा’ची ९७० घरे विलंबानेच

मुंबईतील चांगल्या भागांमध्ये असणाऱ्या एकूण ९७० घरांच्या या सोडतीला विलंबच

एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळातून काढून टाका – चव्हाण

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाउद इब्राहम याचे फोनवरून बोलण्याचा आरोप हा प्रकार गंभीर आहे.

प्रदेशाध्यक्ष दानवेंकडून खडसेंची पाठराखण

मुंबई महापालिका निवडणुकीस आणखी वेळ असल्याने तेथील भाजप-शिवसेना युतीसंदर्भात आताच बोलता येणार नाही.

भामला फाऊंडेशन’ जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार

मुंबईतील पर्यावरणाच्या प्रश्नावर १९९८ सालापासून भामला फाऊंडेशन कार्यरत आहे.

‘त्यांचं’ जंगल बुक

मच्छीमार गोफणीतून गोटे फेकण्यात आणि गावठी बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात चांगलेच तरबेज आहेत.

ताऱ्याच्या जन्माची हबल दुर्बिणीच्या मदतीने छायाचित्रे

एका नवीन ताऱ्याचा जन्म होताना नासाच्या हबल दुर्बिणीने छायाचित्र टिपले आहे.

संपूर्ण ठाणे शहरात आज वीजपुरवठा बंद

सकाळी १० ते ६ या वेळात शहराचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

कोयना, धोम, कण्हेर, तारळी धरणक्षेत्रांत मान्सूनपूर्व पाऊस

पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख जलसाठे तळाशी

ठाण्यातील उद्यानांचे अखेर सुशोभीकरण

मूळ शहरात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या कमी प्रमाणात उद्याने आहेत.

हिंगोलीत जोरदार पाऊस; वीज पडून महिलेचा मृत्यू

जिल्ह्य़ात गुरुवारी सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला.

Just Now!
X