scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
प्लास्टिकचा सर्रास वापर ; महापालिक पथकांची कारवाईही संथ

नवी मुंबई : शहरात प्लास्टिकचा वापर सर्रास सुरू आहे. त्यात महापालिकेच्या पथकाकडून होत असलेली कारवाई थांबली असल्याने १ जुलैपासून पूर्णपणे…

कारागृहातील ग्रंथालयात लवकरच सुधारणा; उच्च न्यायालयाचा पुढाकार; दंडाच्या रकमेतून पुस्तक खरेदी

राज्यभरातील कारागृहांत असलेल्या ग्रंथालयांची स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालयाने पुढाकार घेतला असून शिक्षेचा नवा पायंडा पडू पाहात आहे.

नव्या वर्षांतही गर्दीतील जीवघेणा प्रवास सुरूच; तीन महिन्यांमध्ये लोकल, एक्स्प्रेसमधून पडून ११४ प्रवाशांचा मृत्यू

लोकल प्रवासावरील र्निबध हटविण्यात आल्यानंतर प्रवासी संख्या हळूहळू वाढू लागली असून परिणामी लोकल डब्याच्या दरवाजाजवळ उभे राहून पुन्हा धोकादायकरित्या प्रवास…

म्हाडाकडून केवळ १२ वर्षे देखभाल; बीडीडी चाळ प्रकल्प पुनर्वसन इमारती

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी बीडीडी चाळ प्रकल्पात उभ्या राहणाऱ्या पुनर्वसन इमारतींच्या देखभालीची जबाबदारी १२ वर्षांपर्यंत म्हाडाकडे सोपविण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेचे १७० व्या वर्षांत पदार्पण; छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर रविवारी कार्यक्रम

आशियातील (आणि भारतातील) पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी धावली.

दोन पाळय़ांमध्ये नालेसफाई करण्याचे आदेश; भाजपचा अहवाल हाती पडताच आयुक्तांच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन

मुंबईमधील लहान-मोठय़ा नाल्यांच्या सफाईची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त यंत्रसामग्रीचा वापर करावा, असे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल…

डॉ. आंबेडकर स्मारकाच्या कामाचा मुख्यमंत्री आढावा घेणार ; खा. राहुल शेवाळे यांची माहिती

दादरमधील इंदू मिलच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा घेणार असल्याची…

इम्रान यांचा ‘कारस्थान’चा आरोप पाक लष्कराला अमान्य

आपले सरकार उलथून पाडण्यासाठी अमेरिकेने कट रचल्याचा माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा आरोप पाकिस्तानी लष्कराने खोडून काढला आहे.

लोकसत्ता विशेष