scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Azadi slogans were raised at the entrance of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University
तुकडोजी महाराजांवरील संशोधन विषय नाकारला!

नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव देण्यात आले असले तरी हल्ली त्यांच्यावरील संशोधन, अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रकार सर्रास सुरूच आहे.

आकाशगंगेच्या उदरातील महाकाय कृष्णविवराचे छायाचित्र प्रकाशात

आपल्या आकाशगंगेच्या उदरात दडलेल्या एका अतिभव्य कृष्णविवराचे छायाचित्र जगभरातील खगोलशास्त्रज्ञांनी गुरुवारी जगासमोर आणले.

nana patole
भाजपशी हातमिळवणी म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे नाही का?; नाना पटोले यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला, या पटोले यांचा आरोपाचा अजित पवार यांनी समाचार घेताना, ते भाजपमधून काँग्रेसमध्ये आल्याची आठवण करून…

घरांच्या किंमतीत वाढ अपरिहार्य; क्रेडाईची पोस्टरबाजी, वाढत्या बांधकाम साहित्यदराचे कारण 

करोना तसेच त्यानंतरच्या काळात बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंड, सिमेंट यासह प्रमुख साहित्यांमध्ये सतत वाढ होत असून त्यामुळे घरांच्या किमती ६०० ते…

वांद्रेतील भूखंड प्रकरणात कायद्यानुसारच प्रक्रिया; उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

वांद्रे येथील भूखंड सर्वप्रथम १९०१ मध्ये तत्कालिन ब्रिटिश सरकारने जलभाय आर्देशिर सेट यांना ५० वर्षांसाठी निवासी प्रयोजनार्थ दिला होता.

मिरा रोड येथे इमारतीला भीषण आग.! ; सुदैवाने जीवित हानी नाही,अग्निशमन यंत्रनेच्या ६ गाड्या आणि ५० कर्मचाऱ्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण

मिरा रोड पूर्व येथील ‘वासुदेव हाइट्स ‘या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर इलेक्ट्रिक शॉकसर्किट मुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

प्रकल्प असतानाही महापालिकेची खासगी कंपनीकडून प्राणवायू खरेदी

वसई विरार महापालिकेकडे स्वत:चे प्राणवायू प्रकल्प असताना त्यांनी खासगी कंपन्यांकडून ६५ लाख रुपये खर्च करून प्राणवायू घेतल्याचा आरोप भाजपाने केला…

नायगाव-उमेळा रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट

मागील चार ते पाच दिवसांपासून नायगाव-उमेळा फाटा रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे, परंतु हे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांचे…

लोकसत्ता विशेष

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×