scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
अग्रलेख : अंतारंभ?

‘लोकसत्ता’ने या कराच्या मुद्दय़ावर अनेकदा मांडलेली भूमिका किती रास्त होती हे सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने अधोरेखित होते

कुतूहल : पहिले भारतीय विमानरचना शास्त्रज्ञ

भारतीय वायुसेनेसाठी प्राथमिक प्रशिक्षणास आवश्यक असे, ‘पुष्पक’ हे दोन माणसे नेणारे अत्यंत हलके विमानही त्यांनी तयार केले.

कृषी पणन महामंडळाच्या भूखंडावर भंगार व्यवसाय; कल्याणमधील बापगाव येथील अद्ययावत कृषी मार्केट अतिक्रमणामुळे रखडले

ठाणे, कल्याण, भिवंडी या नागरीकरण झालेल्या शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी अद्ययावत भव्य कृषी बाजाराची वास्तू असावी या उद्देशातून शासनाने कृषी पणन…

मन:स्पंदने: मनातील अढी, संवादाला कडी!

एकदा आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा प्रसंगाबद्दल नकारात्मक विचार यायला सुरुवात झाले की, अशा विचारांची ट्रेनच्या न संपणाऱ्या डब्यांसारखी एक…

खासगी शाळांना पालिकेचा दणका; आरटीईअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाना शिक्षणसाहित्यात सवलत देण्याचे सक्त आदेश

मीरा-भाईंदर शहरातील खासगी शाळेत आरटीई कायद्यांतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थाना नियमानुसार मोफत पाठपुस्तकं, लेखन साहित्य आणि गणवेश पुरवण्याचे सक्त आदेश…

vasai virar kinar patti
वसई-विरारमधील सागरी किनाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर; किनारपट्टीतील पोलीस चौक्या दोन वर्षांपासून बंद

वसई-विरारमधील सागरी किनारा परिसरात असलेल्या पोलीस चौक्या मागील दोन वर्षांपासून बंद असल्याने सागरी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकसत्ता विशेष