scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
as sensex
जागतिक विक्रीच्या माऱ्याने सेन्सेक्सची १,४१६ अंश माघार

महागाईच्या धसक्याने अमेरिकी भांडवली बाजारात मोठय़ा प्रमाणावर पडझड झाल्याने त्याचे पडसाद जगभरातील भांडवली बाजारावर उमटले.

मुंबईत ‘एनडीआरएफ’च्या तीन तुकडय़ा; अतिरिक्त तीन तुकडय़ांसह एकूण सहा तुकडय़ा तैनात, २७० जवानांची मदत

मुंबईमधील डोंगर उतारावरील वस्त्यांमध्ये दरड कोसळून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन यंदा तेथे प्रथमच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) तीन…

local-train
पश्चिम रेल्वेवर प्रथम श्रेणीच्या तिकीटविक्रीत वाढ; मध्य रेल्वेवर सरासरी प्रतिसाद, वातानुकूलित लोकलला पसंती

तिकीट दर कपातीनंतर पश्चिम रेल्वेवर सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीच्या तिकीट विक्रीतही वाढ झाली आहे.

mv best
तिसऱ्या दिवशीही कंत्राटी कामगारांचे ‘काम बंद’च, प्रवाशांचे हाल

वेतन आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम न मिळाल्याने गुरुवारीही पाच आगारांतील कंत्राटी चालकांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले.

नालेसफाई संथगतीने; कामे ५० टक्के पूर्ण झाल्याचा दावा, पावसाळय़ापूर्वी कामे पूर्ण होण्याबाबत प्रश्नचिन्ह

पावसाळय़ात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा, यासाठी पावसाळापूर्व कामे करण्याची प्रक्रिया यंदा लवकर सुरू करण्यात आली असली तरी या प्रकारची…

loksatta
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात रोष; निलंबित करण्याची ‘आम्ही मालेगावकर’ समितीची मागणी

शहरातील चर्च ते टेहरे चौफुली रस्ता कामास होत असलेली दिरंगाई आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वाहतुकीच्या अडथळय़ामुळे नागरिक त्रस्त झाले असतांना…

उन्हाळय़ातही वनराई बंधारा तुडुंब; पाझर तलाव, केटी बंधाऱ्यात मात्र कोरडेठाक

ऐन उन्हाळय़ात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामस्थांना टंचाईचा चटका सोसावा लागत असून पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.

street dogs
येवल्यात मोकाट कुत्र्यांची दहशत; तांदुळवाडीत आठ, इतरत्र ११ जखमी

शहरासह ग्रामीण भागात मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.

mv light
थकबाकीदार दीड लाख, प्रतिसाद १५१४ जणांचा; महावितरणच्या अभय योजनेची स्थिती

कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडील थकबाकीचा भरणा करून त्यांना संधी आणि सवलत देण्यासाठी विलासराव देशमुख अभय योजनेंतर्गत महावितरणच्या नाशिक परिमंडलातील…

गडगडणाऱ्या दरामुळे कांदा समीकरणात बिघाड; देवळय़ात संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

उन्हाळ कांद्याच्या गडगडणाऱ्या दरामुळे उत्पादकांचे गणित बिघडले असून त्याचे पडसाद ग्रामीण भागात उमटू लागले आहेत.

ratanagiri light
मराठवाडय़ात नऊ हजार ग्राहकांकडून १३ कोटी रुपयांची वीज चोरी

मराठवाडय़ातील गेल्या वर्षभरात  वीज चोरांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत वीज मीटरच्या तपासणीसह छापे टाकून वीज चोरी केल्याप्रकरणी  नऊ हजार २२० …

लोकसत्ता विशेष