scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
कारागृहातील अनागोंदीची चौकशी करणार; अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलकर्णी यांची माहिती,  ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल

मध्यवर्ती कारागृहात अनागोंदी कारभार सुरू असून कुख्यात कैद्यांमध्ये टोळीयुद्ध पेटल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित करताच कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

fire
१९६० व्यापारी-निवासी इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा नाही; महापालिकेच्या नोटीसकडे दुर्लक्ष, नागरिकांच्या जीवाला धोका

खाली व्यापारी गाळे आणि वरती निवासी संकुले असलेल्या शहरातील तब्बल १९६० हून अधिक इमारतींमध्ये अग्नि प्रतिबंधक उपाययोजना नाहीत.

गरजेपोटी घरांच्या प्रश्नाबाबत संभ्रम; प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांतून मार्ग काढण्याची मागणी

गरजेपोटी घरे नियमीत करण्याच्या शासनादेशावर प्रकल्पग्रस्तांनी अनेक आक्षेप नोंदविले आहेत.

पनवेल पालिकेत सभांचा धडाका; पालिकेच्या विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ९ जुलैपर्यंत

राज्यातील कार्यकाळ संपलेल्या महापालिकांच्या निवडणुकांबाबत चर्चा सुरू आहे. पनवेल महापालिकेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा ९ जुलैपर्यंत आहे.

जेएनपीए बंदरात आतापर्यंतचे सर्वात मोठे मालवाहू जहाज; बंदराची खोली वाढवल्याने क्षमतेत वाढ

जेएनपीए बंदराची खोली वाढल्याने गेटवे टर्मिनल या खासगी बंदरात आज पर्यंतचे सर्वात मोठे मालवाहू जहाज दाखल झाले आहे.

नवी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप; उच्च अधिकाऱ्यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशीची आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी

बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी गुरुवारी नवी मुंबई पोलिसांना लक्ष्य केले. नवी मुंबई पोलीस दलातील उच्च अधिकाऱ्यांनी गेली दोन वर्षे…

कर न भरणाऱ्या सदस्यांना ३१ मेपर्यंत अंतिम मुदत; २९ पैकी १४ सदस्यांकडून करभरणा

मालमत्ता कर न भरणाऱ्या पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांना कर भरण्याच्या नोटीसा पालिका प्रशासनाने पाठवल्या होत्या.

रोडपाली जंक्शनवरील कोंडीत भर; वाहनांचा विरुद्ध दिशेने प्रवास

कळंबोली जंक्शनवरील वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी मुंब्रा-पनवेल महामार्गावरील नावडे या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आला असून तो नुकताच खुला करण्यात…

वांद्रे-कुर्ला संकुल जम्बो करोना केंद्राला दोन वर्षे पूर्ण; करोनाबाधितांसाठी वरदान, २६ हजार रुग्णांवर उपचार

करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागताच पालिकेने वांद्रे-कुर्ला संकुलात बांधलेल्या जम्बो करोना केंद्राला दोन वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्त गुरुवारी या…

नालेसफाईचे चित्र विदारक असल्याचा भाजपचा दावा; मुंबईकरांना पुराच्या संकटात लोटल्यास  तीव्र आंदोलनाचा भाजपचा आयुक्तांना इशारा

सध्या मुंबईत सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाबाबत भाजपने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

गुटख्याची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी १२ हजारांची लाच; दौलताबाद ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळसह पोलीस नाईक “लाचलुचपत”च्या सापळ्यात

या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.