scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
mocca
पुणे:कोथरूडमध्ये दहशत माजविणाऱ्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

कोथरूड, भूगाव परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली.

man-arrested-1
मार्केट यार्डात ट्रक चालकाला लुटले ;चोरटे गजाआड

मार्केट यार्ड परिसरातून जात असलेल्या ट्रक चालकाला धमकावून त्याच्याकडील दहा हजारांची रोकड तसेच मोबाइल संच असा मुद्देमाल लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी…

पुणे:रिक्षा प्रवासात ज्येष्ठ महिलेचे चार लाखांचे दागिने लंपास ;वारजे भागातील घटना

सहा आसनी रिक्षातून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून चोरट्याने चार लाख २० हजारांचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला.

हेदुटणे गावात गॅस सिलिंडरची अफरातफर करणाऱ्या दोघांना अटक, ठाकुर्ली गॅस एजन्सीतील कामगारांचा सहभाग

चोरून गॅस सिलिंडर भरण्याचा प्रकार एका जाणकाराने आपल्या मोबाईलमध्ये कैद करून समाज माध्यमात प्रसारीत केला.

सराफावर शस्त्राने वार करून दरोड्याचा प्रयत्न चोरट्यांच्या हल्ल्यात सराफ जखमी, कात्रज भागातील घटना

सराफी पेढीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले असून चोरट्यांनी पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

thane criminal
कल्याणमध्ये रेल्वे अधिकाऱ्याला लुटणाऱ्या तीन तरूणांना पाठलाग करून अटक

कल्याण पूर्व रेल्वे मालगाडी थांबा भागातील मोकळ्या जागेत ते दुचाकी उभी करून वांद्रे येथे कामाला जातात.

bmc
“बेस्ट आणि सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी हडपण्याचा मुंबई महानगरपालिकेचा डाव” भाजपा आमदाराचा आरोप

कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचा भविष्य निवार्ह निधीत तब्बल १९० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

उल्हासनगरमध्ये लाचखोर सहायक पोलीस निरिक्षकाला अटक, गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितले होते पैसे

उल्हासनगरच्या पोलीस परिमंडळ चारच्या क्षेत्रातील पोलिसांची लाचखोरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत

addiction mobile
डोंबिवली : सतत मोबाईल बघते म्हणून भावाने मोबाईल काढून घेतल्याने १८ वर्षीय तरूणीची आत्महत्या

मोबाईलवर खेळत असल्याचे दिसल्यावर भावाने तिच्या हातामधील मोबाईल काढून घेतला.

विक्रीकर विभागाची ९३ लाखांची फसवणूक; अज्ञात व्यापाऱ्यावर कल्याणमध्ये गुन्हा दाखल

झमझम एन्टरप्रायझेस या नावाने अज्ञात व्यापाऱ्याने जब्बार यांची बनावट कागदपत्र वस्तू व सेवा कर विभागाकडे परतावा मिळविण्यासाठी दाखल केली.

लोकसत्ता विशेष