महापारेषणच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने मंगळवारी मध्यरात्री जिल्ह्यातील ८० टक्के ग्राहकांना एक ते दीड तास विजेविना रहावे लागले
महापारेषणच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने मंगळवारी मध्यरात्री जिल्ह्यातील ८० टक्के ग्राहकांना एक ते दीड तास विजेविना रहावे लागले
मृत्यूच्या आधी काही वर्षे यातील अनेकांना कोणतेच काम होत नसल्याने महिलाच घर चालवत होत्या.
नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव देण्यात आले असले तरी हल्ली त्यांच्यावरील संशोधन, अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रकार सर्रास सुरूच आहे.
लोकसत्ता’ने ही बाब उघडकीस आणताच पोलीस विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
नाजूक नात्यांची विण उसवू नये म्हणून पोलिसांनी युक्ती लढवली अन चोरी गेलेला हार अगदी अलगद मिळून दिला.
आपल्या आकाशगंगेच्या उदरात दडलेल्या एका अतिभव्य कृष्णविवराचे छायाचित्र जगभरातील खगोलशास्त्रज्ञांनी गुरुवारी जगासमोर आणले.
राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला, या पटोले यांचा आरोपाचा अजित पवार यांनी समाचार घेताना, ते भाजपमधून काँग्रेसमध्ये आल्याची आठवण करून…
करोना तसेच त्यानंतरच्या काळात बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंड, सिमेंट यासह प्रमुख साहित्यांमध्ये सतत वाढ होत असून त्यामुळे घरांच्या किमती ६०० ते…
वांद्रे येथील भूखंड सर्वप्रथम १९०१ मध्ये तत्कालिन ब्रिटिश सरकारने जलभाय आर्देशिर सेट यांना ५० वर्षांसाठी निवासी प्रयोजनार्थ दिला होता.
मिरा रोड पूर्व येथील ‘वासुदेव हाइट्स ‘या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर इलेक्ट्रिक शॉकसर्किट मुळे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
शहरात अनधिकृत झोपडय़ा रोखण्याचे काम महापालिकेचे आहे. मात्र अनेकदा राजकीय वरदहस्तामुळे कारवाई केली जात नाही.
वसई विरार महापालिकेकडे स्वत:चे प्राणवायू प्रकल्प असताना त्यांनी खासगी कंपन्यांकडून ६५ लाख रुपये खर्च करून प्राणवायू घेतल्याचा आरोप भाजपाने केला…