scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
CM Uddhav Thackeray
शिवसेना आमदारांची कामे मार्गी लावा!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सेना मंत्र्यांवर जबाबदारी

पक्षसंघटना बळकट करण्याबरोबरच शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी मी लक्ष घालतोच आहे.

election
अतिवृष्टी झाल्यास निवडणूक कार्यक्रमात बदल; राज्य निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयात ग्वाही

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची हत्या!; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

 ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील जे मंत्री जबाबदार आहेत,

loksatta
उरण चारफाटा रस्ता रुंदीकरण; नागरिकांना दिलासा

शहरातील मुख्य मार्ग असलेल्या चारफाटा येथील रस्ता नादुरुस्त झाल्याने उरणमधील नागरिकांसह वाहनचालकांना धुळ,खड्डे तसेच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते.

विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव!; प्रकल्पग्रस्त नेते आंदोलनावर ठाम

२४ जून रोजी होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची तयारी म्हणून बुधवारी आयोजित संवाद बैठकीत नवी मुंबई विमानतळाला स्व. दि बा पाटील यांचेच…

सतरा प्लाझाला भिंतीचे कुंपण कधी?; पामबीच मार्गावरून बेकायदा प्रवेश बंदीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

उड्डाणपुलासाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यास निघालेल्या पालिका प्रशासनाने पामबीच मार्गावरील वाशी ते कोपरीदरम्यान होत असलेल्या बेकायदा पार्किंग या मूळ प्रश्नाकडे…

परिवहन दरवाढीचा प्रस्ताव महासभेने फेटाळला!; नागरिकांना मोठा दिलासा

वाढत्या इंधन दरवाढीमुळे मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या प्रवासी भाडय़ात वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे ठेवला होता.

निळजे गावातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीत संकल्प बहुद्देशीय सामाजिक, शैक्षणिक संस्थेने बांधलेली बेकायदा बांधकामे महसूल विभागाने जमीनदोस्त केली.

लोकसत्ता विशेष