scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
loksatta
भाईंदर खाडी पूल अधांतरी; मंजुरीनंतर ९ वर्षे उलटूनही रेल्वेच्या अडथळ्यामुळे कामाला सुरुवात नाही

वसई आणि भाईंदरला जोडणाऱ्या खाडीपुलाच्या मार्गातील अडथळे अद्याप दूर होण्याची चिन्हे दिसत नाही.

वसई पश्चिमेला शासकीय जागेवरील तलावावर अतिक्रमण

वसई पश्चिमेच्या भुईगाव परिसरात शासकीय जागेतील तलावात माती भराव टाकून तलाव बुजवून अतिक्रमण करण्यात येऊ लागले आहे. याप्रकरणी भूमाफिया यांच्या…

गावे मुख्य रस्त्यांना जोडणार! ;पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा

मोखाडा तालुक्यातील वैतरणा नदीवरील सावर्डे ते दापोरा गावांना जोडणाऱ्या लोखंडी पुलाचे लोकार्पण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

‘त्या’ १७ गावांना तात्पुरते पाणी:झांझरोली धरणावर आधारित योजनेंतर्गत सक्शन पंपाद्वारे पाणीपुरवठा; दीड लाख ग्रामस्थांना दिलासा

भगदाड पडलेल्या झांझरोली धरणातील दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या धरणावर आधारित नळपाणी योजना गेल्या तीन आठवडय़ांपासून बंद होती.

संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी जलतरणपटूंची मदत

शहरातील गांधारेश्वर मंदिराच्या डोहात ३७ जलतरणपटूंनी चाचणी पूर्ण केल्याने त्यांची प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे.

टँकर उलटल्याने मुंब्रा बाह्यवळण मार्ग ठप्प; ठाण्याहून शिळफाटा येथे वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर खारेगाव टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी

मुंब्रा बाह्यवळण (बायपास) मार्गावरील मुंब्रा देवी मंदिर परिसरात सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास तेलाचा टँकर उलटल्याची घटना उघडकीस आली आहे.

‘सावाना’ निवडणुकीत ग्रंथालय भूषणची घोडदौड ; अध्यक्षपदी प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्षपदी विक्रांत जाधव, सुनील कुटे विजयी

येथील सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) या संस्थेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ग्रंथालय भूषण पॅनलचे उमेदवार प्रा. दिलीप फडके आणि उपाध्यक्षपदी वैद्य विक्रांत…

महापालिकेनंतर आता जिल्हा बँक लक्ष्य ; तत्कालीन संचालक मंडळाच्या कारभाराची चौकशी

महानगरपालिकेतील ८०० कोटींच्या भूसंपादनाची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली असताना आता जिल्हा बँकेतील वादग्रस्त कारभारावरून भाजपला लक्ष्य करण्याचे धोरण शिवसेना आणि…

औरंगाबादमध्ये पाणी प्रश्नावर पुन्हा राजकारण

महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर गेल्या १५-१६ वर्षांपासून अडकून पडलेली पाणी योजना आता राजकीय पटावर केंद्रस्थानी येऊ लागली आहे.

कल्याण-डोंबिवलीत ९५ टक्के लसीकरण पूर्ण; वर्धक मात्रा घेणाऱ्याची संख्या फक्त चार टक्के

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील १२ ते १८ वर्षांवरील वयोगटातील ९५ टक्के लाभार्थीचे करोना प्रतिबंधित लसीचे लसीकरण करण्यात पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य…

येऊरमध्ये वन्यप्राण्यांसाठी जलसंजीवनी; २५ हून अधिक पाणवठय़ांची स्वच्छता

येऊरमधील आदिवासींच्या भाषेत नावे असणाऱ्या २५ पेक्षा अधिक पाणवठय़ांच्या स्वच्छतेसह आणखी पाच नव्या पाणवठय़ांच्या निर्मितीचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले…

लोकसत्ता विशेष