scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
पहिल्या फेरीअखेर ‘ग्रंथालय भूषण’ आघाडीवर ;‘सावाना’ कार्यकारी सदस्यपद निवडणूक

येथील सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना) या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा निकाल सोमवारी जाहीर झाल्यानंतर मंगळवारी कार्यकारी मंडळासाठी होणाऱ्या…

आरक्षणासाठी सार्वजनिक उद्योग वाचविले पाहिजेत; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन

भारतात खासगी क्षेत्रापेक्षा दहा पटीने सार्वजनिक क्षेत्र मोठे आहे, त्यामुळे आरक्षण वाचवायचे असेल तर, देशातील सार्वजनिक उद्योग वाचविले पाहिजेत, असे…

तलासरी तालुक्यात वीजगोंधळ कायम ;महावितरणच्या गलथान कारभाराच्या नागरिकांना झळा

वारंवार गायब होणारी वीज, अवाच्या सवा वीज देयके, पूर्वसूचना न देता खंडित होणारा वीजपुरवठा, अचानक कापले जाणारे मीटर अशा अनेक…

Hazardous waste in Panvel in Mumbai
जमिनीत घातक घनकचरा पुरणाऱ्या कारखान्यावर कारवाई

पर्यावरणाला घातक असलेला टाकाऊ रसायनमिश्रित घनकचरा जमिनीखाली पूरल्याचा प्रकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उघडकीस आणला आहे.

औषध विक्रेते संघटित न झाल्यास व्यवसाय संपुष्टात; मेळाव्यात जगन्नाथ शिंदे यांचा इशारा

देशातील सर्वात मोठा औषध विक्रीचा व्यवसाय काबीज करण्यासाठी मोठय़ा भांडवलदारांच्या कंपन्या मोठय़ा ताकदीने उतरल्या आहेत.

bank
जिल्हा बँकेविषयी पालकमंत्री, कृषिमंत्र्यांकडून दिशाभूल ?

निश्चलनीकरणावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा झालेल्या ३७१ कोटी पैकी ३५० कोटी रिझव्‍‌र्ह बँक आणि इतर बँकांनी जमा करून घेतले. केवळ…

महापालिकेच्या संशयास्पद भूसंपादनाचे अवलोकन

महापालिकेत भाजपच्या सत्ताकाळात २०२०-२१ आणि २०२१-२२ या दोन वर्षांत खासगी वाटाघाटीद्वारे झालेले तब्बल ८०० कोटींचे भूसंपादन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

डहाणू तालुक्यात रॉकेलची तीव्र टंचाई; गरीब जनतेला जळणासाठी लाकूडफाटय़ाचाच आधार

एकीकडे घरगुती गॅसचे भाव गगनाला भिडत असताना, डहाणू तालुक्यात रॉकेलची टंचाई निर्माण झाली आहे.

धरणाशेजारील गावे तहानलेली; डहाणू तालुक्यातील ३० टक्के आदिवासी पाडे पाणी योजनेपासून वंचित

डहाणू तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागातील ३० टक्के आदिवासी गावपाडे पाणी योजनेपासून वंचित आहेत. येथील आदिवासींना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा…

अन्वयार्थ : दृष्टिकोन आणि दायित्व

रांची विमानतळावरून उड्डाण करण्याच्या तयारीत असलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात, एका कुमारवयीन स्वमग्न (ऑटिस्टिक) मुलाने केवळ घाबरून जाऊन केलेल्या खळखळाटाबद्दल त्याला…

चतु:सूत्र : ‘आंबेडकराईट थिअरी’ची आशा..

आपण मानव हे सामाजिक प्राणी आहोत, असे इसवीसनाच्या ४०० वर्षांपूर्वी होऊन गेलेले ग्रीक विचारवंत अ‍ॅरिस्टॉटल यांनी आपल्या ‘मॅग्नम ऑपस’ अर्थात…

अग्रलेख : संतूरचे घराणे

धारदार नाक, चेहऱ्यावर आत्ममग्नतेची शांतता, उंचपुऱ्या, देखण्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसणारा शुभ्र केसांचा संभार, अतिशय अभिजात रंगसंगतीचा उमरावी पेहराव, गळय़ात त्या…

लोकसत्ता विशेष