scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
OIL
तेल आयातबंदीबाबत युरोपीय महासंघाचा निर्णय अधांतरी ; हंगेरीसह काही राष्ट्रांचा विरोध 

 युक्रेनवर युद्ध लादल्याबद्दल ४ मे रोजी युरोपीय आयोगाने रशियावरील निर्बंधांवरील सहावा टप्पा प्रस्तावित केला होता.

गुन्ह्यंचा तपास पुन्हा करण्याची पोलीस अधिकाऱ्याची मागणी

२०१९ मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यांप्रकरणी डांगे यांनी चित्रफीत व ध्वनिफीत पुरावे म्हणून सादर केले होते.

justice
बनावट लसीकरण प्रमाणपत्र घोटाळाप्रकरणी आरोपीला जामीन

याचिकाकर्त्यांचा या गुन्ह्याशी संबंध जोडणारा कोणताही विश्वासार्ह पुरावा नाही, असे सकृदर्शनी मत न्यायालयाने नोंदवले.

निवडणुकीच्या तयारीला लागा ! उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुखांना आदेश; शिवसंपर्क अभियानही सुरू

शिवसेना आता मैदानात उतरत असल्याची घोषणा जाहीर सभेतून केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला गती दिली़ 

मध उत्पादनाबरोबरच पर्यटनाला चालना ; महाबळेश्वरातील मांघर ‘मधाचे गाव’, उद्योगमंत्र्यांच्या हस्ते योजनेस प्रारंभ

नव्या ‘मधाचे गाव’ योजनेतून मध उत्पादनाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल. अशा प्रकारची गावे प्रत्येक जिल्ह्यात लवकरच स्थापन करण्यात येतील़’’