scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
मीरा-भाईंदरमधील न्यायालय निर्मितीलाच तारीख मिळेना!; निधीअभावी दोन वर्षांपासून काम ठप्प

मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत तयार होत असलेल्या फौजदारी व दिवाणी न्यायालयाचे काम निधी नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून ठप्प आहे.

loksatta
ओबीसी आरक्षणासाठी माहिती संकलन युद्धपातळीवर सुरू; जिल्ह्य़ातील माहिती संकलनाची जबाबदारी शिक्षकांवर

राज्य सरकार ओबीसी आरक्षणासंदर्भात वेगवेगळय़ा पातळीवर माहिती संकलित करण्याचे प्रयत्न सुरू असताना १९६२ ते १९९४ स्थानिक स्वराज्य संस्थेमधील विजयी सदस्यांची…

महालक्ष्मी यात्रेच्या वेळमर्यादेमुळे नाराजी; मर्यादा रात्री १० वाजेपर्यंत ठेवण्यास व्यापाऱ्यांचा विरोध

गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली महालक्ष्मी मातेची यात्रा या वर्षी १७ एप्रिलपासून सुरू होत आहे. यात्रा भरण्यास परवानगी दिली असली,…

तवा-धामटणे रस्त्याची चाळण; आसपासच्या पाडय़ांवर जाण्याचा रस्ता धोकादायक

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या तवा, कोल्हान, धामटणे रस्त्याची खड्डे पडून अक्षरश: चाळण झाली आहे. पेठ, घरतपाडा, केदारपाडा वगैरे गावांना तसेच…

तोतया पोलिसास अटक

पोलिसांत नोकरी लावण्याच्या आमिषाने अनेक आदिवासी तरुणांकडून पैसे उकळणाऱ्या किशोर कुडू या भामटय़ास पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत.

उपराजधानीत शिवसेनेतील गटबाजी चव्हाटय़ावर ; दोन आंदोलनांमुळे शिवसैनिकांची दमछाक

शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या कार्यशैलीवर जुने शिवसैनिक नाराज होते.

महागडय़ा आरोग्य सेवाही मोफत: नवी मुंबई महापालिकेचे नियोजन; खासगी संस्थांऐवजी पालिकेची सेवा

करोनानंतर नवी मुंबई महपालिकेच्या आरोग्य सेवांत लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत सोनोग्राफी, सीटीस्कॅन या सेवा खासगी संस्थेमार्फत पुरवल्या जात होत्या.

मेट्रोच्या प्रवासी संख्येचा आलेख चढता ; आकडा ४५ हजार पार

पेट्रोलच्या दरात झालेली वाढ आणि वातानुकूलित सेवा यामुळे मोठय़ा संख्येने प्रवासी मेट्रोकडे वळताना दिसत आहेत.

लोकसत्ता विशेष