07 July 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

डोंबिवलीत भयकंप..

५ ठार, १२५ जखमी : रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट

पण गाडी पुढे सरकलीच नाही, उपेक्षेचे ते तीन तास..

रात्रीच्या अंधारात ट्रॅकवर उतरणेही महिलांना प्रशस्त वाटत नव्हते.

सर्व समस्यांवर विकास हाच उपाय – मोदी

देशाला भेडसावत असलेल्या सर्व समस्यांवर केवळ विकास हाच एकमेव उपाय आहे.

संसदेत मंत्र्यांनी दिलेल्या निम्म्याच आश्वासनांची पूर्तता

दोन तृतीयांश केंद्रीय मंत्र्यांनी संसदेला दिलेली ५० टक्के आश्वासने पाळलेली नाहीत

ऐ दिल हैं मुश्कील..

शहरी लाइफस्टाइलला सरावताना काय अडचणी येतात, कुठले संघर्ष करावे लागतात.

खडसेंच्या जावयाच्या ‘लिमोझिन’ची चौकशी

अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर परिवहन अधिकाऱ्यांची ग्वाही

आगडोंबिवली

डोंबिवलीतील गांधीनगर येथील रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीने अवघ्या शहरावर दहशत पसरवली.

स्टिकर्सरूपी गिरगीट

प्रत्येक प्रसंगाला, वेळेला अनुरूप कपडे ही आजची फॅशन आहे.

कठीण प्रश्नांची सोपी उत्तरे!

पहिल्या दिवशीपेक्षाही या कार्यक्रमास विद्यार्थी, पालकांची मोठी उपस्थिती लाभली होती.

एमआयडीसीच येथून हलवा!

डोंबिवलीत राहणे म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशी आमची परिस्थिती झाली आहे.

शिवसेनेकडून स्वपक्षीय नगरसेवकांची नाकेबंदी

यंदाही शिवसेनेसोबत हातमिळवणी करून विजयाचे डाव‘खरे’ होणार असा अंदाज बांधला जात होता.

उल्हास नदीला टँकरमाफियांचा विळखा

उल्हास नदीत मोठय़ा प्रमाणावर घरगुती सांडपाणी आणि औद्योगिक प्रदूषित पाणी मिसळते आहे.

‘रोहयो’च्या जुन्या कामांना मुदतवाढीस नकार

१४७ कामे अजूनही अपूर्ण; इतर योजनांमधून पूर्ण करण्याचे आदेश

ठाण्यात ‘माळीण’सारखा धोका कायम

या यादीत शहरातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वस्त्यांचा समावेश आहे.

गुन्हे वृत्त : व्यावसायिकाकडून फसवणूक

याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कांद्यास कवडीमोल भाव; संतप्त शेतकऱ्यांची धरणे

कांद्याला किलोमागे नाममात्र दीड रुपये भाव मिळू लागल्याने उत्पादक शेतकऱ्यांना कांदा बाजारात घेऊन जाणेही तोटय़ात जाऊ लागले आहे.

जलयुक्त शिवारच्या गावांमधील टँकर भविष्यात बंद होणार का?

पाणीटंचाई निवारणावर मार्चअखेर सव्वाचार कोटी

‘मनरेगा योजनेत घोटाळा; विशेष लेखापरीक्षण व्हावे’

महाराष्ट्राने देशाला रोजगार हमीची पथदर्शी योजना दिली. मात्र, हेच राज्य योजनेच्या अंमलबजावणीत पूर्ण अपयशी ठरले.

गर्दीतला एकटेपणा

मोठय़ा शहरात असलेली नवीन आव्हानं पेलताना अनेक पातळ्यांवर जुळवून घ्यावं लागतं.

प्रभाग पद्धतीच्या विरोधात सोलापुरात रिपाइंची निदर्शने

आंदोलनात शेकडो कार्यकत्रे सहभागी झाले होते

विदेशिनी: केल्यानं संशोधन..

कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी संबंधित संशोधन करतानाची वाटचाल आणि वेगवेगळी ठिकाणं एक्सप्लोर करताना आलेल्या अनुभवांविषयी सांगतेय ‘अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रीसर्च’चा वुमेन इन कॅन्सर रीसर्च हा पुरस्कार मिळालेली मनाली फडके. मनाली फडके, टेम्पा (फ्लोरिडा) हाय फ्रेण्ड्स, शाळा-कॉलेजमध्ये असल्यापासूनच मला विज्ञान विषयाची गोडी होती. तेव्हा जेनेटिक्सचं फिल्ड नवीन होतं नि लोकप्रिय होत होतं. त्यामुळं वाटलेलं जेनेटिक्समध्ये करिअर […]

रोजगार हमीचा ‘प्रायव्हेट’प्रयत्न

काही मित्र-परिचितांना हा ‘प्रायव्हेट’ रोजगार हमीचा कन्सेप्ट समजावून सांगितला.

एकाच बेडवर दोन रुग्ण

नालासोपारा पूर्वेच्या नगिनदास पाडा येथे दीड वर्षांपूर्वी वसई-विरार महापलिकेने रुग्णालय उभारले आहे.

आठवडय़ातून दोनदा दीड तास पाणी

नायगाव पूर्वेला असणाऱ्या जुचंद्र, चंद्रपाडा आणि वाकिपाडा या गावांसाठी पाझर तलाव हा पाण्याचा एकमेव स्रोत आहे.

Just Now!
X