05 July 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

बारावीसाठी दोन परीक्षा पद्धतींचा पर्याय?

सीबीएसईचा अभ्यासक्रम आणि राज्य मंडळाचा बारावीचा अभ्यासक्रम यात फारसा फरक नाही.

विद्यार्थ्यांसाठी ठाण्यात आजपासून ‘मार्ग यशाचा’

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमात पहिल्यांदा ‘नीट’ परीक्षेची गुपिते विद्यार्थ्यांसमोर उलगडणार आहेत.

घाऊक बाजारात मिरचीच्या दरांचे शतक

बाजार समित्यांमध्ये एरवी दिवसाला १५ ते २० टन इतक्या प्रमाणात मिरचीची आवक होत असते.

ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद

ठाणे शहराला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारपासून गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

नजरचुकीमुळे इमारती धोकादायक!

धोकादायक ठरविण्यात आल्याने अभियांत्रिकी विभाग चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

बेकायदा बांधकामांना अभय?

२७ गावांमधील बहुतांशी बांधकामे ही ग्रामपंचायतींनी दिलेल्या परवानग्यांमधून उभारण्यात आली आहेत.

स्त्रियांकडून जोडीदार निवडीत सामाजिक वर्चस्वाच्या गुणाला प्राधान्य

‘हय़ूमन नेचर’ नावाच्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

शहरबात कल्याण डोंबिवली : सावधान.. पुढे खड्डे आहेत..!

पावसाळा उंबरठय़ावर आहे. तत्पूर्वी रस्ते सुस्थितीत ठेवणे, खड्डे बुजविण्याची कामे पूर्ण होणे आवश्यक होते.

‘आसामसह ईशान्येकडील राज्यांना सर्वतोपरी सहकार्य’

संपूर्ण ईशान्य भागांचा र्सवकष विकास करण्याच्या कामात आसाम हा केंद्रबिंदू असेल

शाळेच्या बाकावरून : मुलांच्या कल्पनाशक्तीला बळ

पहिल्याच वर्षी मुलांनी उत्तम प्रतिसाद दिला व उत्स्फूर्तपणे हस्तलिखित तयारही झाले.

‘सूर्या’च्या मार्गातील अडथळा दूर

योजनेसाठी इतर सर्व परवानग्या मिळाल्या असताना केवळ लवादाच्या हरकतीमुळे काम ठप्प झाले होते.

ऑस्कर स्पर्धेतील भारतीय चित्रपटास १ कोटींची मदत देण्याचा प्रस्ताव

भारतात चित्रपटांचे चित्रीकरण व्हावे यासाठी प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात येणार आहेत.

रस्ता दुरुस्तीनंतर तीन दिवसांत पुन्हा खोदकाम

रस्ते सिमेंट-काँक्रीटचे बनविण्यासाठी ते गेल्या चार महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आले होते.

चुकीचे रिडिंग, वाढीव बिल, नादुरुस्त मीटर!

वसईमध्ये महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत.

‘वसई बर्डस्’ अॅप पक्षिप्रेमींच्या भेटीला

२५० सामान्य आणि दुर्मिळ पक्ष्यांच्या प्रजातीबद्दलची माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे.

अंबरनाथमध्ये भाजपला सत्तेत वाटा

भाजपला नगराध्यक्षपद सोडण्यासही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुकूलता दर्शवल्याचे समजते.

पालिका शुल्कामुळे रुग्णालये नाराज

नव्याने आखलेल्या शुल्कामुळे महापालिका हद्दीतील रुग्णालय व्यवस्थापनांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

ठाण्यात समुद्रातील दुर्मीळ मत्स्य प्रजातींचा ठेवा

समुद्राच्या अंतरंगातील रंगीबेरंगी मत्स्य जीवनाविषयी सगळ्यांना प्रचंड कुतूहल असते.

जादूटोणा व अघोरी प्रथा थांबवण्यासाठी राज्यातील पोलीस ठाण्यांत विशेष कक्ष            

भोंदूबाबांच्या आमिषाला बळी पडू नये व अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन दलातर्फे करण्यात आले आहे.

पावसाळ्यात उघडय़ावर अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर

पावसाळ्यात साथीच्या रोगांना आमंत्रण देण्यात उघडय़ावरच्या खाद्यपदार्थाचा मोठा समावेश असतो.

‘सरकारने तीन टप्प्यांमध्ये राज्यात दारूबंदी करावी’

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी दारूबंदीची सुरुवात केली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर ११ नवीन स्थानके

वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

ठाण्याच्या विकासासाठी सेऊलचा हातभार

सेऊल मेट्रोपोलिटीन सरकारच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतली होती.

फणसाड अभयारण्यात वन्यप्राणी गणना दिन

निसर्गप्रेमींनी मचाणावर ग्रुप-ग्रुपने अभयारण्यातील वन्यप्राणी-पक्षी गणना केली.

Just Now!
X