scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
‘ईडी’ची तक्रार पंतप्रधानांकडे!; संजय राऊत यांच्यावरील कारवाईबाबत शरद पवारांची नाराजी

महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

मुंबईत ‘एक्सई’बाधित पहिला रुग्ण; पालिकेचा दावा केंद्रीय आरोग्य विभागाने मात्र फेटाळला

मुंबईत करोनाच्या ‘एक्सई’ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण आढळल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी जाहीर केले.

उपजीविका गमावू नका, कामावर रुजू व्हा!; उच्च न्यायालयाची संपकऱ्यांना सूचना

सध्याच्या कसोटीच्या काळात आपले उपजीविकेचे साधन गमावू नका आणि जनतेला त्रास होऊ देऊ नका, असे आवाहन करत उच्च न्यायालयाने बुधवारी…

डोंबिवलीतील रहिवासी नागरी समस्यांनी हैराण; खोदलेले रस्ते, धूळ, तुटलेली झाकणे, अंधारे रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा वाहने

महापालिका प्रशासनाच्या ढेपाळलेल्या कारभाराचे चटके गेल्या काही दिवसांपासून येथील रहिवाशांना प्रखरतेने बसू लागले आहेत. संथगतीने सुरू असलेली काँक्रिट रस्त्यांची कामे,…

‘जेईई’ मुख्य परीक्षा लांबणीवर

‘आयआयटी’सह इतर केंद्रीय संस्थांमधील अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच जेईई मुख्य परीक्षा…

दहावी-बारावीचा निकाल यंदा उशिरा?; उत्तरपत्रिका तपासण्यात औरंगाबाद मागे; उपसंचालकांकडून कानउघाडणी

दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीच्या कामात औरंगाबाद विभागात कमालीचे शैथिल्य असून अनेक शाळा तसेच महाविद्यालयातून उत्तरपत्रिका तपासून वेळेत दिल्या…

महिलेची तीन लाखांची ऑनलाइन फसवणूक; ‘ओटीपी’ मिळवून ऑनलाईन गंडा

बँकेचे ऑनलाइन व्यवहार करत असताना कल्याण पश्चिमेतील रामबागेतील एका महिलेच्या बँक खात्यामधून एका भामटय़ाने नऊ व्यवहारांमधून तीन लाख सात हजार…

loksatta
जिल्ह्यातील दुकानांना मराठी पाटय़ा बंधनकारक; ठाणे कामगार उपायुक्तांच्या सूचना

महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७ च्या कलम ३५ अन्वये व्यापारी आस्थापनेच्या नावाचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा फलक प्रदर्शित करणे…

कुतूब मिनारमधील गणेशमूर्ती हलविण्याच्या हालचाली; राष्ट्रीय संग्रहालयात नेण्याची राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची सूचना

कुतूब मिनार परिसरातील दोन गणेशमूर्ती राष्ट्रीय संग्रहालयात नेण्यात याव्यात, अशी सूचना राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने (एनएमए) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय)…

स्वातंत्र्यपूर्वकाळामधील विहिरीतील पाण्याचा अजूनही पिण्यासाठी वापर

तवा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोल्हान गावामध्ये स्वातंत्र्यपूर्वकाळात गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी दगडी बांधकाम केलेली विहीर असून ती…

देशभरातील उच्चशिक्षण संस्था एका संकेतस्थळावर; ‘एज्युकेशन इंडिया’ संकेतस्थळाची निर्मिती

परदेशी विद्यार्थ्यांना भारतातील उच्च शिक्षण संस्थांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ‘एज्युकेशन इंडिया’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.