scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर फडणवीस यांची प्रत्युत्तर सभा; ओबीसी नेत्यांची आज बैठक

भाजप नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप व मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटविण्यावरून घेतलेली आक्रमक भूमिका या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

interesting facts about mp navneet rana
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन, पण राजद्रोह नाही!; राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना न्यायालयाचे निरीक्षण

प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी नि:संशयपणे घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन केले…

जागतिक पडझडीने ‘सेन्सेक्स’ला ८६६ अंश गळती

जागतिक पातळीवरील प्रतिकूल प्रवाहांचे देशांतर्गत भांडवली बाजारात पडसाद म्हणून गुंतवणूकदारांनी शुक्रवारी विक्रीचा मारा केल्याने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये ८६६ अंशांची घसरण…

एलटीआयमध्ये माइंडट्री विलीन; देशातील पाचव्या मोठय़ा माहिती-तंत्रज्ञान कंपनीचा उदय

बांधकाम आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीच्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने शुक्रवारी एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक (एलटीआय) आणि माइंडट्री या दोन माहिती तंत्रज्ञान…

केवळ २३ नवउद्यमी उपक्रम नफाक्षम; देशात ‘युनिकॉर्न’ची शतकी मजल पण..

नवउद्यमी (स्टार्टअप) उपक्रमशीलतेत भारताने जगात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली असून प्रत्येक महिन्यात नवनव्या ‘युनिकॉर्न’ची भर पडत आहे.

प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी ‘एसयूपी-सीपीसीबी’ अ‍ॅप; विक्री, वापर, खरेदी, उत्पादनाबाबत तक्रारी नोंदवणे शक्य

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी ‘एसयूपी-सीपीसीबी’ नावाचे अ‍ॅप तयार केले आहे.

mango
वाशीच्या बाजारपेठेत आंब्याची आवक वाढल्याने दर उतरले

वाशी बाजारात कोकणातून सध्या दररोज सुमारे ९० हजार पेटी आंबा दाखल होऊ लागल्याने अपेक्षेप्रमाणे दर उतरले असून किरकोळ बाजारात चांगल्या…

Will not allow Raj Thackeray to enter Ayodhya challenges BJP MP Brij Bhushan Singh
परळी न्यायालयाकडून राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट जारी केले.

hammer
तुकडाबंदीचे शासन परिपत्रक रद्द; खंडपीठाचा निर्णय

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (पुणे) यांनी काढलेल्या परिपत्रकाला औरंगाबादमधील गोविंद सोलापुरे, प्रकाश गडगुळ व कृष्णा पवार यांनी अ‍ॅड. रामेश्वर…

बहुतांश धार्मिक स्थळे बेकायदेशीर असल्याने भोंग्यांची परवानगी अशक्य

धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हाती घेतलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात बहुतांश धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा वापर थांबविण्यात…

आरोग्यवार्ता : नियमित व्यायामामुळे नैराश्य हटवणे शक्य

अल्प किंवा मध्यम स्वरूपाच्या व्यायामामुळे नैराश्य विकार (डिप्रेशन) दूर ठेवता येतो, असा निष्कर्ष नव्या अभ्यासाद्वारे काढण्यात आला.

शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती; दोन वर्षे शाळा बंद असल्याने पटसंख्येत घट; आधार जोडणीतही अडचणी

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ची संचमान्यता आधार क्रमांकाच्या आधारे ठरवून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ३१ मेपर्यंत करावे, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.