scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
कुतूब मिनारमधील गणेशमूर्ती हलविण्याच्या हालचाली; राष्ट्रीय संग्रहालयात नेण्याची राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाची सूचना

कुतूब मिनार परिसरातील दोन गणेशमूर्ती राष्ट्रीय संग्रहालयात नेण्यात याव्यात, अशी सूचना राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने (एनएमए) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय)…

स्वातंत्र्यपूर्वकाळामधील विहिरीतील पाण्याचा अजूनही पिण्यासाठी वापर

तवा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोल्हान गावामध्ये स्वातंत्र्यपूर्वकाळात गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी दगडी बांधकाम केलेली विहीर असून ती…

देशभरातील उच्चशिक्षण संस्था एका संकेतस्थळावर; ‘एज्युकेशन इंडिया’ संकेतस्थळाची निर्मिती

परदेशी विद्यार्थ्यांना भारतातील उच्च शिक्षण संस्थांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ‘एज्युकेशन इंडिया’ या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

SSC HSC board exam
एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा १९ जूनला

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) १९ जूनला आयोजित करण्यात येणार आहे.

सदोष गटारबांधणीमुळे पाणी तुंबण्याचा धोका; वागुळसार गणपती मंदिराजवळ पावसाळ्यात तळे जमण्याची शक्यता

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून पश्चिम दिशेने रस्त्याच्या दुतर्फा गटाराची उभारणी केली जात आहे. मात्र या पाण्याला निचरा…

वृक्ष प्राधिकरणाकडून केवळ वृक्षतोडीची परवानगी; समिती विकासकांसाठी असल्याचा आरोप

पालघर नगरपरिषदेची वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन झाली असली समितीच्या बैठकीत विविध विकासकांच्या विकास हद्दीतील झाडे तोडण्यासाठी परवानगी दिल्याशिवाय इतर कामे…

पर्यावरणपूरक प्रकल्पाची ‘रखडपट्टी’; तारापूरमध्ये समुद्रात सांडपाणी सोडणाऱ्या जलवाहिनी प्रकल्पबाधितांच्या मोबदल्याचा प्रश्न

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रक्रियायुक्त सांडपाणी जलवाहिनीद्वारे खोल समुद्रात सोडण्याची योजना प्रकल्पबाधितांना मोबदला देण्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे रेंगाळली आहे.

‘टीईटी’ गैरव्यवहार प्रकरणात आणखी दोघे अटकेत; आरोपींकडून अपात्रांची यादी दलालांकडे

शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणात सायबर गुन्हे शाखेने दोघांना अटक केली.

चिकोरी मिश्रित कॉफीच्या उत्पादनावर प्रमाण नमूद न केल्यास कारवाई

चिकोरी मिश्रित कॉफीच्या उत्पादनांवर कॉफी आणि चिकोरीचे प्रमाण २९ उत्पादक नमूद करत नसल्याचे आढळले आहे.

‘कोकण हापूस’ला नवा प्रतिस्पर्धी; भौगोलिक मानांकनासाठी शिवनेरी आंब्याचा अर्ज

हापूस म्हणजे कोकणातला.. आकार, चव आणि रंगांनेही आम्रप्रेमींना आकर्षित करणारा.. मात्र येत्या काळात टोमॅटोनगरी नारायणगाव आणि भाज्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जुन्नरमधील…

मुलगी झाल्याचा आनंदोत्सव ; चिमुकलीला हेलिकॉप्टरने आणले घरी, फुलांची उधळण, जंगी स्वागत

मुलगी झाल्यानंतर तिला चक्क हेलिकॉप्टरमध्ये बसवून घरी आणण्याचे दुर्मिळ उदाहरण शेलगावात घडले आहे.