scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
मलिक यांना तात्पुरता वैद्यकीय जामीन देण्यास नकार; खासगी रुग्णालयात उपचारास मात्र परवानगी

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपप्रकरणी सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना तात्पुरता वैद्यकीय…

ओबीसी आरक्षणासाठी जनमत चाचणी; समर्पित आयोगाकडून राज्यभर दौऱ्यांचे आयोजन

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील (ओबीसी) आरक्षणाबाबत जनमत आजमावण्यात येणार आहे.

फलोत्पादनाच्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना द्या – पवार

अवकाळी पाऊस, बदलत्या हवामानामुळे कोकणातील बागायतीच्या झालेल्या नुकसानीची माहिती माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांना माजी राज्यमंत्री…

बदलती काँग्रेस; आधी काम, मगच उमेदवारी!

काँग्रेसमधील वशिलेबाजीला आळा घालण्याचा महत्त्वाचा निर्णय पक्षाच्या चिंतन शिबिरात घेण्यात आला असून आता निवडणुकीत मागेल त्याला उमेदवारी दिली जाणार नाही.

मस्क यांच्याकडून ‘ट्विटर’ खरेदी करार तात्पुरता स्थगित!

प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी ‘ट्विटर’ खरेदी करार तात्पुरता स्थगित केल्याचे ‘ट्विट’ करून शुक्रवारी सर्वाना धक्का दिला.

‘नीट-पीजी’ नियोजित वेळेवरच; परीक्षा पुढे ढकलण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा २०२२ (नीट-पीजी) पुढे ढकलण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.

जळगावजवळ अपघातात ५ मृत्युमुखी; नादुरुस्त वाहनाला मालमोटारीची धडक लागून दुर्घटना

मुक्ताईनगर तालुक्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या विचित्र अपघातात रस्त्यावर नादुरुस्त झालेल्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये दूध भरत असताना भरधाव मालमोटारीची टँकरला धडक…

इंदापूर, बारामतीला उजनीचे पाणी; सोलापूरकरांचा विरोध डावलला; मुद्दा चिघळण्याची चिन्हे

सोलापूरकरांना विरोध डावलत अखेर उजनी धरम्णाचे पाणी इंदापूर, बारामती तालुक्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यंदा पाऊस आठवडा आधीच?; मोसमी वारे २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज

अनुकूल स्थितीच्या परिणामामुळे यंदा २७ मे रोजीच र्नैऋत्य मोसमी वारे देवभूमी केरळात दाखल होणार आहेत.

टिकायचे असेल तर बदला!; काँग्रेसच्या चिंतन शिबिरात सोनिया गांधींचा पदाधिकाऱ्यांना इशारा  

देशाप्रमाणे काँग्रेसही अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहे. म्हणून निव्वळ जिवंत राहण्यासाठी नव्हे तर, पक्षाच्या वाढीसाठी संघटनात्मक बदल करावेच लागतील.

टक्केवारीसाठी अधिकाऱ्यांकडून बिलांची ‘रखडपट्टी’? ;कंत्राटदार कंपनीचे पालिका आयुक्तांना पत्र, कामाचा दर्जा तपासण्याचीही मागणी

उल्हासनगर महापालिका क्षेत्रात केलेल्या कामाची बिले मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना बिलाच्या १० टक्के रक्कम अदा करावी लागते, असा खळबळजनक दावा पालिकेची…

लोकसत्ता विशेष