07 July 2020

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

‘हजार कोटीच्या पॅकेजनंतरही शेतकरी आत्महत्यांत वाढ’

डिसेंबरअखेर १६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या

मराठवाडय़ात जलयुक्तची निम्मीच कामे पूर्ण

जलयुक्त शिवार योजनेचा मोठा डंका पिटला गेला. तथापि सरकारी कामांमध्ये कमालीचा संथपणा आहे.

रोहयोच्या ३७६ कामांमध्ये ५८ कोटींचा गैरव्यवहार

तपासलेल्या २१ कामांपैकी १३ कामे असमाधानकारक दिसून आली.

जलयुक्त विद्यापीठसाठी राज्य सरकारचे २५ लाख

महाराष्ट्रदिनापासून विद्यापीठात जलयुक्त विद्यापीठ मोहीम राबवण्यात येत आहे.

वंचित विकास संस्थेचे विलास चाफेकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांच्यासाठी केले जात आहे.

‘आयपीएल’चा सट्टा तेजीत; पोलिसांचे मात्र मौन

आयपीएल क्रिकेट स्पर्धा गाजत असताना देशभरातील सट्टेबाजांचा व्यवसायही तेजीत सुरू आहे.

टीडीआर वापराचे पालिका शुल्क रद्द करावे

महापालिका एप्रिल २०१० पासून टीडीआर वापरण्यासाठी प्रती चौरस मीटर एक हजार रुपये शुल्क आकारत आहे

स्थावर मालमत्तेला कोटय़वधींच्या निधीचा टेकू

मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पात पिरामलने तब्बल ४२५ कोटी रुपयांचे गुंतविले आहेत.

महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रत्यक्ष अध्यापनाचे तास वाढले; प्रात्यक्षिकांचे निकषही बदलले

विद्यापीठ अनुदान आयोगाने शिक्षकांसाठीच्या पात्रता, कार्यभार यांच्या निकषांमध्ये बदल केले आहेत.

समभागनिगडित म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली

गेल्या वर्षांत सेन्सेक्स ५ टक्क्य़ांनी घसरला होता.

जुन्या नियमांनी पीएच.डी केलेल्या प्राध्यापकांना अटींच्या अधीन राहून नेट-सेटमधून सूट

आयोगाने त्यांच्या नियमावलीत केलेल्या सुधारणांमुळे आता या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

खासगी विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळा १५ जूनला न उघडण्याचा संघटनेचा इशारा

याबाबत इंडिपेन्डन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशनने पत्रकार परिषदेत सोमवारी माहिती दिली.

‘सहकारी बँकांकरिता विकासात्मक आराखडा हवा’

सहकार भारती ही गेल्या ३५ वर्षांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत आहे.

बँक घोटाळ्यांना ‘जन धन’मध्ये वाव!

रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांची भीती

जॅमरची पळवापळवी..

बेशिस्त वाहनचालकांच्या वाहनांना जॅमर लावण्याची कारवाई वाहतूक शाखेकडून करण्यात येते.

चापेकर बंधूंच्या स्मारकाला भाजप सरकारकडून खोडा; राष्ट्रवादी नगरसेवकाचा आरोप

आघाडी सरकारच्या काळात सर्व परवानगी सहज मिळत होती. मात्र, भाजप सरकारकडून फक्त आश्वासने मिळत आहेत.

सूक्ष्म वित्त संस्था म्हणजे सिनेमातील कठोर सावकार नव्हे

सूक्ष्म वित्त संस्थांकडे कृष्ण-धवल सिनेमात दाखविले जाणाऱ्या निष्ठूर सावकाराप्रमाणे पाहणे योग्य नाही

जादूटोणा केल्याच्या बतावणीने महिलेचा ऐवज लंपास करणाऱ्या भोंदूविंरुद्ध गुन्हा

रफीक आणि त्याच्या नातेवाइकांनी महिलेचा छळ सुरु ठेवल्याने एप्रिल महिन्यात ती माहेरी निघून आली

सेन्सेक्सची सप्ताहारंभीही घसरण

निर्देशांकाची सलग चौथ्या सत्रात आपटी; पंधरवडय़ाचा तळ

शासकीय अर्थसहाय्यात ‘झोपु’ योजनेतील दहा विकासकांना रस!

विकासकांनी अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे सूचविण्यात आले होते.

छिन्नमानसिकता दिनानिमित्त ‘सा’ संस्थेतर्फे व्याख्यानाचे आयोजन

केंद्र शासनाचे माजी आरोग्य सचिव केशव दासराजू या वेळी उपस्थित राहणार आहेत.

दाम्पत्याला मारहाण; चौकशीचे आदेश

दाम्पत्याला पोलिसांनी केलेल्या कथित मारहाणीची सहाय्यक पोलीस आयुक्तांकडून चौकशी करण्यात येत आहे.

हॉटेल कामगारांना मारहाण केल्याप्रकरणी चौघे अटकेत

शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी गवळी, काळे, मांडेकर, बनकर तेथे आले.

अनधिकृत बांधकामांविरोधात ऑनलाइन तक्रार शक्य

अनधिकृत बांधकाम तसेच अतिक्रमणांवर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकेने संगणक प्रणालीची मदत घेतली आहे.

Just Now!
X