scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
परिचारिकांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णसेवेत अडथळा ; परिचारिकांची भरती करण्याची वाढती मागणी

रुग्णसेवेतील अडथळा दूर करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर परिचारिकांची भरती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

उपनगरीय रेल्वे प्रकल्पांसाठी केवळ १५० कोटी ; एमयूटीपी २ व ३ मधील प्रकल्पांसाठी ८५० कोटी रुपयांची प्रतीक्षा

मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर एमयूटीपी २ आणि ३ अंतर्गत विविध रेल्वे प्रकल्पांची कामे सुरू आहेत

कामा रुग्णालयात सखी-वन स्टॉप केंद्र ; अत्याचारपीडित महिला, बालकांसाठी सुविधा, कायदेशीर मदत 

मुंबईत केईएमनंतर आता सीएसटीजवळील कामा व आल्ब्लेस रुग्णालयात सखी – वन स्टॉप सेंटर सुरू होणार आहे.

ac-local
गारेगार प्रवासासाठी फेऱ्यांची भर? ; पश्चिम रेल्वेवर आणखी २८ वातानुकूलित लोकल फेऱ्या विचाराधीन

तीन लोकलच्या दिवसाला २० फेऱ्या होतात. आणखी एक वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर दाखल होणार आहे.

सातारा पालिकेचे कामकाज निवडणूक आयोगाच्या निर्णयावर चालते का? ; शिवेंद्रसिंहराजे यांचा सवाल

निधीची पालिकेने उधळपट्टी केल्यास आम्ही राज्य सरकार किंवा संबंधित मंत्र्यांकडे तक्रार करू अशा इशाराही त्यांनी दिला आहे.

हजारो नागरिक रात्रभर विजेविना ! ऊर्जामंत्र्यांच्या शहरात विजेचा लपंडाव सुरूच 

महापारेषणच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने मंगळवारी मध्यरात्री जिल्ह्यातील ८० टक्के ग्राहकांना एक ते दीड तास विजेविना रहावे लागले

Azadi slogans were raised at the entrance of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University
तुकडोजी महाराजांवरील संशोधन विषय नाकारला!

नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव देण्यात आले असले तरी हल्ली त्यांच्यावरील संशोधन, अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रकार सर्रास सुरूच आहे.

आकाशगंगेच्या उदरातील महाकाय कृष्णविवराचे छायाचित्र प्रकाशात

आपल्या आकाशगंगेच्या उदरात दडलेल्या एका अतिभव्य कृष्णविवराचे छायाचित्र जगभरातील खगोलशास्त्रज्ञांनी गुरुवारी जगासमोर आणले.

nana patole
भाजपशी हातमिळवणी म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे नाही का?; नाना पटोले यांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसला, या पटोले यांचा आरोपाचा अजित पवार यांनी समाचार घेताना, ते भाजपमधून काँग्रेसमध्ये आल्याची आठवण करून…

लोकसत्ता विशेष