scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जूनपासून सुरू – शरद पवार

रयत शिक्षण संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्याने येत्या जूनपासून हे विद्यापीठ उभे राहिलेले असेल

चावडी : अजितदादांचा ‘अंदाज’

हवामान विभागाच्या अंदाजावर त्यांनी तिरकस शैलीत बोट ठेवले. हा विभाग जे अंदाज वर्तवतो, त्याच्या अनेकदा विपरीत घडल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

loksatta
भाईंदर खाडी पूल अधांतरी; मंजुरीनंतर ९ वर्षे उलटूनही रेल्वेच्या अडथळ्यामुळे कामाला सुरुवात नाही

वसई आणि भाईंदरला जोडणाऱ्या खाडीपुलाच्या मार्गातील अडथळे अद्याप दूर होण्याची चिन्हे दिसत नाही.

वसई पश्चिमेला शासकीय जागेवरील तलावावर अतिक्रमण

वसई पश्चिमेच्या भुईगाव परिसरात शासकीय जागेतील तलावात माती भराव टाकून तलाव बुजवून अतिक्रमण करण्यात येऊ लागले आहे. याप्रकरणी भूमाफिया यांच्या…

गावे मुख्य रस्त्यांना जोडणार! ;पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा

मोखाडा तालुक्यातील वैतरणा नदीवरील सावर्डे ते दापोरा गावांना जोडणाऱ्या लोखंडी पुलाचे लोकार्पण पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

‘त्या’ १७ गावांना तात्पुरते पाणी:झांझरोली धरणावर आधारित योजनेंतर्गत सक्शन पंपाद्वारे पाणीपुरवठा; दीड लाख ग्रामस्थांना दिलासा

भगदाड पडलेल्या झांझरोली धरणातील दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने या धरणावर आधारित नळपाणी योजना गेल्या तीन आठवडय़ांपासून बंद होती.

संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी जलतरणपटूंची मदत

शहरातील गांधारेश्वर मंदिराच्या डोहात ३७ जलतरणपटूंनी चाचणी पूर्ण केल्याने त्यांची प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे.

टँकर उलटल्याने मुंब्रा बाह्यवळण मार्ग ठप्प; ठाण्याहून शिळफाटा येथे वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर खारेगाव टोलनाक्यापर्यंत वाहतूक कोंडी

मुंब्रा बाह्यवळण (बायपास) मार्गावरील मुंब्रा देवी मंदिर परिसरात सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास तेलाचा टँकर उलटल्याची घटना उघडकीस आली आहे.

लोकसत्ता विशेष