scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
PM Modi Europe Visit
युक्रेनप्रश्नी संवादातून तोडगा निघावा; भारताची भूमिका ; मोदी आजपासून परदेश दौऱ्यावर

युक्रेनबाबत भारताची भूमिका त्याच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांनी समजून घेतली असून, त्यांनी तिची प्रशंसा केली आहे

अग्रलेख : राख झटका!

संकटाची चाहूल लागत असतानाही, त्याबाबत इशारे दिले जात असतानाही सरकारने ऊर्जा क्षेत्राकडे सातत्याने दुर्लक्ष केले हे वास्तव आहे.

चेतासंस्थेची शल्यकथा : डोक्यात गेलेली हवा !

कवटी ही बंदिस्त जागा असल्यामुळे मेंदूच्या गाठींचा आतल्या भागांवर परिणाम असा होतो की मेंदूची केंद्रं गाठीपासून दूर ढकलली जातात.

ac-local
पासचे दर कमी करणे अशक्य ; रेल्वे मंडळ अध्यक्षांचे स्पष्टीकरण

दर कमी करणे किंवा सवलती दिल्यास आपली अवस्था अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या श्रीलंकेसारखी होईल, असे उदाहरण त्यांनी दिले.

Crime Arrest
पुणे : तोतया पत्रकाराचा पोलीस चौकीत गोंधळ, कारवाई करणाऱ्या पोलिसांना धमकी; आरोपीला अटक

पुण्यात तोतया पत्रकाराने लष्कर भागातील पूलगेट चौकीत गोंधळ घालून कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धमकावले.

लोकसत्ता विशेष

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×