scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
शिष्यवृत्ती योजनेचे ४ हजारहून अधिक अर्ज प्रलंबित ; महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश

पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी संकेतस्थळाद्वारे देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे ४ हजार ३०५ अर्ज…

जिल्ह्यातील शाळांची तंबाखूमुक्तीकडे वाटचाल; जिल्ह्यातील ८१९ शाळा तंबाखूमुक्त शाळा म्हणून घोषित

जिल्हा प्रशासनातर्फे मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

डोंगर उतारावरील घरे रिकामी करण्याची केवळ औपचारिकता; पालिकेची नागरिकांना जाहीर नोटीस

महापालिका क्षेत्रातील डोंगर भागात वसलेल्या घरांवर पावसाळ्यात दरड कोसळून नागरिक मृत तसेच जखमी होण्याचे प्रकार घ़डत असून असे प्रकार रोखण्यासाठी…

नोकरदारांच्या माथी लेटमार्क ; एप्रिलमध्ये एक हजार लोकल फेऱ्या विलंबाने, तांत्रिक कारणांमुळे वेळापत्रकात बिघाड

मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या आणि येणाऱ्या मेल, एक्स्प्रेसमुळे ४५६ लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक बिघडले

अग्निसुरक्षेसाठी एक पाऊल पुढे ; अग्निशमन दलाच्या अ‍ॅपवर मुंबईतील सर्व इमारतींची नोंद

आतापर्यंत एखाद्या इमारतीची तपासणी यादृच्छिक पद्धतीने केल्यानंतर त्याची माहिती कागदावर नोंदवून ठेवली जात होती.

coronavirus
पुरेशा नमुन्यांअभावी जनुकीय चाचण्या रखडल्या ; प्रयोगशाळांना नमुने पाठविण्याचे पालिकेचे आदेश

मुंबईत दरदिवशी केल्या जाणाऱ्या चाचण्यांमधील सर्व बाधितांचे नमुने कस्तुरबा प्रयोगशाळेला पाठविले जातात.

mhada
मोतीलाल नगरमधील ‘त्या’ भूखंडाचा भाडेकरार रद्द

मुंबई मंडळाने ४ डिसेंबर २००२ मध्ये मोतीलाल नगर -१ मधील ६००० चौ मीटरचा भूखंड मध्य प्रदेश चॅरिटेबल ट्रस्टला भाडेतत्त्वावर दिला…

एमपीएससी मंत्र : राज्य सेवा पूर्वपरीक्षा -चालू घडामोडी

‘चालू घडामोडी’ या घटकाच्या अभ्यासाची व्याप्ती पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तीनही टप्प्यांवर व्यापलेली आहे.

गोरेगावच्या सिद्धार्थ नगरमधील भाडेरकमेचा प्रश्न गंभीर

सिद्धार्थनगरचा रखडलेला पुनर्विकास मुंबई मंडळामार्फत करण्यात येत आहे. पुनर्विकासाच्या कामाला मार्चमध्ये सुरुवात झाली.

उपसलेला गाळ नाल्यातच ; चेंबूरमधील चरई नाल्याच्या सफाईनंतरची स्थिती

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पालिकेने नालेसफाईची कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत