scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
crime
उल्हासनगर पालिकेत कंत्राटदारांची दादागिरी; बिलासाठी मुख्यालयात लिपिकाला मारहाण

दोघांवर गुन्हा दाखल; कंत्राटदारांच्या कामगारांची पालिकेतील मुजोरी पुन्हा एकदा उघड

Karim Benzema
विश्लेषण : ‘बॅलन डी ओर’ पुरस्कारासाठी बेन्झिमाची दावेदारी भक्कम ठरेल का?

‘बॅलन डी ओर’ पुरस्कारासाठी बेन्झिमाच्या नावाची चर्चा होण्याचे प्रमुख कारण त्याची २०२१-२२ हंगामातील चमकदार कामगिरी हे आहे.

पुण्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई, २२ जणांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील एनडीए रस्त्यावर एका इमारतीच्या तळघरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे.

पुण्यातील ‘जितो कनेक्ट’ प्रदर्शनात चोरट्यांचा धुमाकूळ, हिरेजडीत ब्रेसलेटसह लाखोंचा ऐवज लंपास

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या जितो कनेक्ट २०२२ या व्यापार विषयक प्रदर्शनात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

पुणे: आता कैदीही बोलणार संतांची वाणी; कारागृहात रंगणार राज्यस्तरीय अभंग-भजन स्पर्धा

राज्यभरातील कारागृहांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगणारे बंदिजन आता टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग आणि भजन गायन करणार आहेत.

पुणे: खंडणी न दिल्याने व्यावसायिकावर कोयत्याचे वार, तिघांना अटक

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे खंडणी न दिल्याच्या कारणातून तीन जणांनी एका व्यावसायिकावर कोयत्याने वार केले आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून घडलेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

गॅस टँकर चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर उलटला

Devendra Fadanvis PTI2
राणा दाम्पत्याबाबत राज्य सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या ; देवेंद्र फडणवीस यांची टीका

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना राज्य सरकारने ज्या पद्धतीने वागणूक दिली ती अतिशय गंभीर आहे.