scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
खेड तालुक्यातील सोनगावात ‘मगर दर्शना’द्वारे पर्यटनाला चालना

खेडच्या खाडीपट्टय़ात मगरींचे वास्तव्य असून कांदळवनांची बेटेही विस्तारलेली आहेत. त्यांचे रक्षण करतानाच सोनगाव येथील मगरींचा वावर लक्षात घेऊन त्यांच्या आधाराने…

आपच्या सर्वेक्षणामुळे भाजप संतप्त

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने भाजपला डिवचणारे सर्वेक्षण केले असून त्यातील प्रतिकूल अनुमानामुळे केंद्रातील सत्ताधारी पक्ष संतप्त झाला आहे.

अतिसूक्ष्म प्लास्टिकमुळे मातीदेखील प्रदूषित; टॉक्सिक लिंकच्या अभ्यासातील माहिती

प्लास्टिक केवळ महासागरांनाच प्रदूषित करत नाहीत तर आपली मातीदेखील दूषित करत असल्याचे नवीन अभ्यासातून समोर आले आहे.

चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयालची अंतिम फेरीत धडक; दोन टप्प्यांतील लढतीअंती मँचेस्टर सिटीवर निसटता विजय

रेयाल माद्रिद संघाची हार न मानण्याची वृत्ती चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीतील लढतीदरम्यान पुन्हा एकदा दिसून आली.

Will not allow Raj Thackeray to enter Ayodhya challenges BJP MP Brij Bhushan Singh
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध; उत्तर भारतीयांची माफी मागण्याची भाजप खासदाराची मागणी

महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजपचे…

प्रशांत किशोर यांची आता ‘गांधीगिरी’; राजकीय पक्ष न काढता तीन हजार किलोमीटरची पदयात्रा

राजकीय आखणीकार प्रशांत किशोर यांनी आता ‘गांधीगिरी’ सुरू केली असून त्यांनी राजकीय पक्ष काढण्यास नकार देत, बिहारमध्ये तीन हजार किमीच्या…

ओबीसी सांख्यिकी अहवालासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आयोगाला विनंती

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे भवितव्य, राज्य सरकारने नव्याने स्थापन केलेल्या बांठिया आयोगाच्या अहवालावर अवलंबून आहे.

लोकसत्ता विशेष