scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
शिवशिल्पाच्या निमित्ताने पालिकेवर ‘भगवा’; पालिका प्रवेशद्वारावर वाघाचे चित्र

ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीवर यापूर्वीच शिवशिल्पाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. ही प्रतिकृती जुनी असल्यामुळे ती धोकादायक बनली होती.

लता मंगेशकर या संगीत क्षेत्रातील एक जागृत देवस्थान!

‘लोकसत्ता अभिजात’ उपक्रमाअंतर्गत गुरुवार, ३ मार्च रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये ‘लता : एक आठवण’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

फेरीवाले उदंड, यंत्रणा थंड; सर्वच स्थानकांच्या प्रवेशमार्गात ठाण, प्रवाशांना अडथळे

रेल्वे हद्दीत तसेच लोकल आणि मेल, एक्स्प्रेसमध्ये फेरीवाले आढळल्यास त्यांच्यावर रेल्वे सुरक्षा दलाकडूनही कारवाई केली जाते.

पालिका शाळांच्या सुरक्षा-स्वच्छतेच्या कंत्राटाला सात वेळा मुदतवाढ; सलग तीन वर्षे एकाच कंत्राटदाराकडे काम

शहर, पूर्व उपनगर व पश्चिम उपनगरातील पालिकेच्या ३३८ शाळांच्या इमारतींची स्वच्छता, सुरक्षा यासाठी २०१६-१९ या तीन वर्षांच्या कालावधीकरिता तीन कंत्राटदारांची…

कन्यका बँकेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल

अमेरिकेत राहणाऱ्या नागपूरकर दाम्पत्याचा कोटय़वधीचा भूखंड तोतया व्यक्ती आणि बनावट कागदपत्र तयार करून गहाण ठेवल्यानंतर परस्पर विकल्याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी कन्यका…

संक्रमण शिबिरातील रहिवाशांना हक्काचे घर; मास्टर लिस्ट प्रक्रिया पुन्हा सुरू

इमारत कोसळल्यानंतर बेघर होणाऱ्या, तसेच अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना दुरुस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येते.

मनरेगातून गडचिरोलीत ७८ हजार २३७ मजुरांना रोजगार ; जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

रोजगार नसताना या जिल्ह्यात स्थानिक आदिवासींना २६५ दिवस काम मिळवून दिल्याने मजुरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

केईएम रुग्णालयात नवे शवशीतगृह; उणे १४ अंश से. तापमानाखाली शव जतन करण्याची सुविधा, अवयवदानासाठी फायदेशीर

अवयवदानासाठी प्राप्त झालेल्या शरीरामधून प्रत्यारोपणासाठीचे अवयव शास्त्रीय पद्धतीने विलग करणे गरजेचे असते.

ठाणे जिल्ह्यात कोंबडी कडाडली; गावठी कोंबडी ३० तर ब्रॉयलर २० रुपयांनी महाग

दोन आठवडय़ांपूर्वी जिल्ह्यातील शहापूर भागात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने जिल्हा प्रशासनातर्फे हजारो कोंबडय़ा नष्ट करण्यात आल्या.

सफाई कामगार वसाहत पुनर्विकासाला वेग; सल्लागार नियुक्तीसाठी २९ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा विभागातील सफाई कामगार दोन पाळय़ांमध्ये शहर स्वच्छतेचे काम करतात.

लोकसत्ता विशेष