scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबतच्या अध्यादेशाला स्थगिती दिल्यावर राज्य सरकारने त्यासंदर्भात विधीमंडळात कायदेशीर तरतूद केली.

युक्रेनने रशियाशी राजनैतिक संबंध तोडले

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर आपण त्या देशाशी राजनैतिक संबंध तोडून टाकले असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

एसटीला कंत्राटी चालक, वाहकही मिळेनात; सेवेत लवकरच अवघे ५४ कंत्राटी वाहक

संपामुळे राज्यातील एसटीची सेवा अद्यापही ठप्पच आहे. ८२ हजारपैकी ५४ हजार कर्मचारी अद्यापही संपात आहेत.

लोकप्रतिनिधी धमक्यांप्रकरणी चौकशीसाठी ‘एसआयटी’; तीन महिन्यांत राज्य सरकारला अहवाल

मुंबईत डिसेंबरमध्ये पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरे यांना आलेल्या धमकीचे प्रकरण गाजले होते.

murder
बेपत्ता व्यक्तीचे अपहरण करून खून ; वर्षभरानंतर उलगडा, सहा आरोपींना अटक

पुतणसुनेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून नातेवाईकांनीच मिळून खून केल्याचा उलगडा पोलीस तपासात झाला.

your-money2
विद्रोही मराठी साहित्य संमेलनावर साडेपाच लाख रुपयांचा खर्च; मानधनाविना पाहुण्यांची उपस्थिती

सर्व जमा-खर्च अधिकृत लेखा परीक्षक संदीप नगरकर यांच्याकडून तपासून घेण्यात येऊन धर्मदाय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.

भाषासूत्र : संस्कृती

ज्येष्ठ भाषातज्ज्ञ अशोक केळकर यांच्या आठवणीनुसार राजवाडे यांच्या प्रतिभेमुळे ‘कल्चर’ या शब्दासाठी अधिक अर्थघन असा प्रतिशब्द मराठीला लाभला.

लोकसत्ता विशेष