scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
विखे पाटील संत सेवा पुरस्कार मारुती बाबा कुऱ्हेकर यांना प्रदान; विखे पाटील कुटुंबात बाळासाहेबांप्रमाणे परोपकारी परंपरा कायम रहावी – कुऱ्हेकर

‘‘वारकरी संप्रदाय विश्वाला वंदनीय असून तो जिवंत ठेवण्यासाठी परोपकारी व्यक्तींची गरज आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे ‘नांदेड आगार’ ; सखोल चौकशीची भाजपची मागणी

या विभागाकडे सध्या एक लाख कोटींची काम सुरू असून एकाही रस्त्याचे काम नियमाप्रमाणे आणि मानदंडानुसार नाही.

‘तेजस्विनी’कडे महिलांचीच पाठ; अधिक दर, अपुऱ्या फेऱ्यांमुळे अल्प प्रतिसाद

महिला सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने २०१९ पासून केवळ महिलांसाठी सुरू केलेल्या ‘तेजस्विनी’ बससेवेकडे महिलांनीच पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

तक्रारकर्त्यां विद्यार्थिनींवर दबाव!; विद्यापीठ छळ प्रकरण

शैक्षणिक वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या विद्यापीठ छळ प्रकरणातील तक्रारकर्त्यां विद्यार्थिनींवर विविध माध्यमातून दबाव आणला जात असल्याची माहिती आहे.

सुधीर मुनगंटीवार यांना समाजकार्य पुरस्कार; ‘द सीएसआर जर्नल’तर्फे मुंबईत सत्कार

चंद्रपूरसह राज्यात राबवलेल्या विविध विकास कार्यातून सामान्य, गरीब व गरजू नागरिकांना मोठा फायदा करून दिल्याबद्दल महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष…

कुलगुरूंकडून विद्यापीठात दडपशाही!; विधिसभा सदस्यांचा संताप; दोन मिनिटात सभा गुंडाळली

अपात्र उमेदवारांच्या नियुक्त्या करणे, विशिष्ट गटाला झुकते माप देणे, अशा उद्योगांमुळे कायम चर्चेत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी…

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस नाही ; अजित पवार यांनी मागणी फेटाळली

धानाची लागवड केल्याच्या प्रमाणात काही प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत विचार सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले

लोकसत्ता विशेष