scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
१२ ते १४ वयोगटाचे आजपासून लसीकरण नाहीच ; आरोग्य विभागाकडून लस पुरवठा न झाल्याचा फटका

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून नागपूर शहर व जिल्ह्यात ‘कोर्बेव्हॅक्स लसी’चा पुरवठा झाला नाही. यामुळे नागपुरातील १२ ते १४ वयोगटातील मुलांचे…

आजपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे करोना लसीकरण

केंद्राच्या निर्देशानुसार, राज्यभरात बुधवारपासून  १२  ते १४ वयोगटातील बालकांसाठी करोना प्रतिबंधात्मक लसीकरण  सूरू होणार आहे.

राज्यभरात विद्युत वाहनांची संख्या ४३ हजार ; मुंबईत गतवर्षांत पाच हजारांहून अधिक वाहनांची नोंदणी

पारंपरिक इंधनाचा तुटवडा आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने विद्युत वाहनांवर धोरण जाहीर केले आहे.

काँग्रेस पराभूत झालेल्या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनाम्याचे आदेश; सोनिया गांधी यांचे संघटनात्मक बदलांचे संकेत

काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीनंतर दोन दिवसांनी, मंगळवारी, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा व मणिपूर या पाचही राज्यांतील…

एसटी सेवा पूर्ण क्षमतेने नसल्याने हाल;कोकणात जाणाऱ्या खासगी बसचे भाडे तिप्पट

दोन वर्षे निर्बंधांमुळे आटलेला कोकणातील शिमगोत्सवाचा उत्साह यंदा शिगेला पोहोचला आहे.

शाहरुख खानचे ओटीटी पदार्पण;‘एसआरके प्लस’ वाहिनीची घोषणा

‘ओव्हर द टॉप’ माध्यमांचे (ओटीटी) वाढते व्यावसायिक महत्त्व आणि प्रेक्षकांचा या माध्यमाकडे असलेला वाढता कल पाहता बॉलीवूडमधील नामांकित कलाकार मंडळीही…

‘आयपीएल’ आणखी रोमांचक; यंदा ‘डीआरएस’, सुपर ओव्हरसारख्या नियमांमध्ये बदल

‘आयपीएल’च्या हंगामाला २६ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान मुंबईच्या वानखेडे…

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्य, सिंधू, श्रीकांतवर भारताची भिस्त

प्रकाश पदुकोण (१९८०) आणि पुलेला गोपीचंद (२००१) या दोनच बॅडिमटनपटूंनी ऑल इंग्लंड स्पर्धेत जेतेपदे पटकावली आहेत.