scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
राज्यपालांची सूचना फेटाळली; सहकार कायदा सुधारणा विधेयक जुन्याच स्वरुपात मंजूर

विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीतच राज्यपालांची सूचना फेटाळत हे विधेयक जुन्या स्वरूपात मंजूर  केले. 

‘मंकिडग’ नव्हे, धावचीत!; खेळभावनेविरोधात नसल्याचा ‘एमसीसी’च्या नव्या नियमांत निर्वाळा; लाळेच्या वापरास पूर्णत: बंदी

‘मंकिडग’ पद्धतीने नॉन-स्ट्रायकर फलंदाज बाद केल्यास गोलंदाजाने खेळभावनेला काळिमा फासल्याप्रमाणेच त्याच्याविषयी बोलले जायचे.

पुणे-सातारा महामार्गावर रिलायन्सचा टोल वसुलीचा ठेका रद्द; सहा पदरीकरणाचे काम अपूर्ण असल्याने केंद्र सरकारचा निर्णय

ठेकेदार कंपनीच्या अनागोंदी व मनमानी कारभारा विरोधात जनआंदोलनेही झाली. तरीही हे काम अद्यापही निर्धारित वेळेत अपूर्णच आहे.

७०० भारतीय विद्यार्थी सुमी शहरातून रवाना

अडकून पडलेल्या भारतीयांना युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याकरता भारत सरकार ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत अतिशय नाजुक व आव्हानात्मक अशी मोहीम राबवत आहे.

पाकिस्तान हत्या इंडियन एअरलाइन्स विमानाच्या अपहरणकर्त्यांची पाकिस्तानात हत्या

पाच अपहरणकर्त्यांसह १७६ प्रवासी आणि १५ कर्मचारी असलेल्या इंडियन एअरलाइन्सच्या आयसी-८१४ या विमानाचे २४ डिसेंबर १९९९ रोजी नेपाळमधून अपहरण करण्यात…

लोकसत्ता विशेष

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×