scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
काश्मीरच्या अर्थसंकल्पीय चर्चेत ‘काश्मीर फाइल्स’वरून वादंग

राज्यसभेत जम्मू-काश्मीरच्या अर्थसंकल्पावर मंगळवारी चार तास झालेली चर्चा काश्मिरी पंडित आणि ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून झालेल्या वादंगामुळे अधिक गाजली.

स्मार्ट सिटी कामांच्या संथगतीने वाहतूक कोंडी

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रेल्वे स्थानक परिसर सुधारणा विकासाची कामे सुरू आहेत. ही कामे सुरू करण्यापूर्वी…

‘जोखीममुक्त गुंतवणुकीचा आग्रह हीच सर्वात मोठी जोखीम’

दरवर्षी अर्थसंकल्पापश्चात गुंतवणुकीसाठी दिशादर्शक ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ हा वार्षिक विशेषांक प्रकाशित केला जातो

विरोधक महागाईमुळे आक्रमक!

प्रश्नोत्तराच्या तासालाही गदारोळ सुरू राहिल्याने वरिष्ठ सभागृह सकाळच्या सत्रात दुसऱ्यांदा तहकूब झाले. लोकसभेतही विरोधकांनी सभात्याग केला.

शहरी भागांत नवीन आरोग्य केंद्रे ; चाळिशी पूर्ण झालेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी- राजेश टोपे

कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहाता प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग निदान करणारी मोबाइल व्हॅन तैनात करण्यात येणार आहे.

यंत्रणांचा दुरुपयोग, महाविकास आघाडीचा आरोप

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याच्या संपत्तीवर जप्ती आणून केंद्रीय यंत्रणांनी ‘मातोश्री’च्या निकटवर्तीयांवर कारवाईचा बडगा उभारला आहे.

Bombay HC on Kissing, Fondling
लससक्ती कायम ठेवण्याच्या निर्णयाचा आधार काय? ; कार्यकारी समितीसमोरील तपशील सादर करण्याचे आदेश

लससक्ती कायम ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला फिरोझ मिठीबोरवाला यांनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

कानिफनाथ संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी; मढीच्या प्रसिद्ध गाढवांच्या बाजाराला यंदा प्रतिसाद कमी

‘भटक्यांची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मढी (ता. पाथर्डी) येथील यात्रेनिमित्त भरलेल्या गाढवांच्या बाजारात यंदा कमी प्रतिसाद मिळाला.

लोकसत्ता विशेष