छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा वाद मिटला पण आता शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार यावरून राजकारण सुरूच असते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा वाद मिटला पण आता शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार यावरून राजकारण सुरूच असते.
मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
देवानंदला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
भाजपचा हा चौमुखी चेहरा संविधानाच्या मूळ ढाच्याला धोके पोहोचवत आहे, अशी टीका येचुरी यांनी केली.
‘झुंड’ या चित्रपटाचे वास्तविक नायक व काँग्रेसचे पदाधिकारी विजय बारसे यांचा नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार…
भाजपविरोधात खरोखरच लढा द्यायचा असेल तर, भाजपप्रमाणे बुथस्तरापर्यंत जाऊन नवे कार्यकर्ते शोधावे लागतील.
आपली रशियन तेल खरेदी ही केवळ प्रतीकात्मकच आहे आणि चीन ही त्यामागील अपरिहार्यता लक्षात घेण्याचीही आपली तयारी नाही.
चेतासंस्थेच्या बाकीच्या आजारांची लक्षणंसुद्धा इतर आजारांपेक्षा समजून येण्यास कठीण असतात.
भाषेचा वापर करताना, आशय योग्य पद्धतीने व्यक्त होतो की नाही, याचा विचार अनेक जण करत नाहीत
जागतिक वन दिन साजरा करण्यामध्ये जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचासुद्धा मोलाचा वाटा आहे.
क्षमेच्या या विविध टप्प्यांमुळे सामाजिक व्यवहार आणि कृती यांच्यासाठी एक मोठे क्षेत्र खुले होईल.
आज विकासाच्या नावाखाली निसर्ग उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न चालू आहेत.’