scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
मुंबईत महिला अत्याचारांचे ११ महिन्यांत ५१५४ गुन्हे ; गृहमंत्री वळसे-पाटील यांची माहिती

महिला अत्याचारांसंदर्भात भाई गिरकर, नागो गाणार यांच्यासह काही सदस्यांनी लेखी प्रश्न उपस्थित केला होता.

बाबा रामदेव आता भांडवली बाजारातही!; ‘पतंजली’समर्थित रूची सोयाची गुरुवारपासून समभाग विक्री

पतंजली समूहाचा भाग बनलेल्या आणि भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या रूची सोया इंडस्ट्रीजच्या फॉलो-ऑन समभाग विक्रीच्या (एफपीओ) माध्यमातून बाबा रामदेव पहिल्यांदाच…

बांधकाम साहित्याच्या वाढत्या दरामुळे ‘काम बंद’चा विकासकांचा इशारा; प्रकल्प पूर्णतेसाठी मुदतवाढीची ‘महारेरा’कडे मागणी

सिमेंट आणि पोलादासह अन्य महत्त्वाच्या सामग्रीच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील स्थावर मालमत्ता विकसकांनी, कच्चा माल खरेदी करणे थांबविण्यासह, त्यांच्या सध्या…

एमडीसह परदेशी महिला व तिच्या साथीदाराला अटक

अमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने (एएनसी) गोरेगाव येथे रविवारी केलेल्या कारवाई मेफ्रेडॉन (एमडी) या अमलीपदार्थासह परदेशी महिला आणि तिच्या साथीदाराला अटक केली.

वणव्यामुळे वनसंपदेचा ऱ्हास; अनेक ठिकाणी मानवांकडून आगी लावण्याचे प्रकार तरीही गुन्हा दाखल नाही

वातावरणातील वाढलेले तापमान तसेच मानवनिर्मित कारणांमुळे गेल्या आठवडय़ापासून पालघर जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मोठय़ा प्रमाणात वणवे लागले असून त्यामुळे वनसंपत्तीचे मोठय़ा…

‘कोल्ड स्टोरेज’च्या नावाखाली वाढीव वीजदेयके; कृषिपंपधारक शेतकरी संतप्त

सईत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषिपंपाच्या वीज देयकांवर महावितरणने आता कोल्ड स्टोरेज असा उल्लेख केला आहे

राज्यस्तरावर ग्राहक संरक्षण परिषद स्थापन ; मंत्री, आमदार, शेतकरी, व्यापारी यांचा समावेश

केंद्र सरकारने २०१९ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा केला. राज्यात २० जुलै २०२० पासून हा कायदा लागू करण्यात आला.

इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा : फ्रिट्झने नदालचा विजयरथ रोखला!

टेलर फ्रिट्झने पायाच्या दुखापतीकडे दुर्लक्ष करत राफेल नदालचा सलग २० सामान्यांचा विजयरथ रोखत इंडियन वेल्स बीएनपी पारिबा खुल्या टेनिस स्पर्धेचे…

डहाणूत जलवाहिनीला गळती; नगर परिषदेचे दुर्लक्ष

डहाणू शहरातील मासोली संत रोहिदास नगरची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे  गेले सात-आठ दिवसांपासून पाण्याची नासाडी होत आहे.   तक्रार करूनही नगर…

ला लिगा फुटबॉल : बार्सिलोनाचा रेयाल माद्रिदला शह

आघाडीपटू पिएर एमरीक ऑबामेयांगच्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉलच्या सामन्यात रेयाल माद्रिदला ४-० असा शह दिला.

सकृतदर्शनी दरेकरांनी गुन्हा केल्याचे उघड, कोठडी गरजेची ; पोलिसांचा विशेष न्यायालयात दावा

दरेकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली.

लोकसत्ता विशेष